वसई तालुक्यातील निसर्ग संपदेने नटलेले तुंगारेश्वर अभयारण्य आता भकास होण्याच्या मार्गावर असून प्राण्यांची होणारी शिकार व अभयारण्यात वाढत चाललेले अतिक्रमण यामुळे प्राण्यांचा अधिवास धोक्यात आला आहे. ...
Health News : कोरोनाच्या संकटात अनेकांनी उपचार पुढे ढकलले तर काहींनी थांबविले. त्यामुळे अनेक समस्या वाढल्या आणि या रुग्णांवर उपचार करणे डॉक्टरांना आव्हानात्मक झाले आहे. ...
Vasai-Virar News : वसईत भूमाफियांनी उच्छाद मांडला असून शहरातील आरक्षित आणि पर्यावरणदृष्ट्या संरक्षित भूखंड बळकावण्याचा सपाटा लावला आहे. त्यांच्या या कृत्यामुळे पर्यावरणाचीही हानी हाेत आहे. ...
Crime News : तारापूरजवळील कांबोडा मच्छीमार सामुदायिक सोसायटीला केवळ शेतीसाठी दिलेली शासकीय जमीन विक्री करताना शासनाची कोणतीही परवानगी सोसायटीने न घेता परस्पर व बेकायदेशीर विकली आहे. ...
Traffic News : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील चिंचोटी महामार्ग पोलीस केंद्रांची एकमेव स्पीडगन व्हॅन दररोज धावणाऱ्या हजारो वाहनांचा वेग रोखते. या महामार्गावरून दररोज मुंबई ते गुजरात आणि गुजरात ते मुंबई अशी हजारो वाहने धावतात. ...