लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वसई विरार

वसई विरार

Vasai virar, Latest Marathi News

मनोरुग्णांना बसला कोरोनाचा फटका, गुजरात-मुंबईकडे घ्यावी लागते धाव - Marathi News | Psychiatrists have to take a corona blow to Gujarat-Mumbai | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मनोरुग्णांना बसला कोरोनाचा फटका, गुजरात-मुंबईकडे घ्यावी लागते धाव

Vasai Virar News : कोरोनाकाळात अन्य आजारांच्या रुग्णांचे खूपच मोठ्या प्रमाणात हाल झाले, त्यात मनोरुग्णांना कोरोनाचा मोठा फटका बसला. ...

नायगाव उड्डाणपुलाचा उतार खचला, गुणवत्ता दर्जा तपासण्याची मागणी - Marathi News | Slope of Naigaon flyover cost, demand for quality check | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :नायगाव उड्डाणपुलाचा उतार खचला, गुणवत्ता दर्जा तपासण्याची मागणी

Naigaon flyover : एक महिन्यापूर्वी सोपारा खाडीवरील पुलाचे पायलिंग न करता ठेकेदाराने आरसीसी ब्लॉक उभा केला होता. त्यामुळे पुलाचा एक भाग खचला होता. ...

नालासोपारा रेल्वे स्थानकावर तुफान गर्दी, तिकिटांसाठी रांगा, बंद तिकीट मशिन्समुळे नाराजी - Marathi News | Crowed at Nalasopara railway station, queues for tickets, displeasure over closed ticket machines | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :नालासोपारा रेल्वे स्थानकावर तुफान गर्दी, तिकिटांसाठी रांगा, बंद तिकीट मशिन्समुळे नाराजी

Mumbai Local : गेल्या १० महिन्यांपासून कोरोनामुळे बंद असलेली रेल्वेसेवा सोमवारपासून सामान्य नागरिकांसाठी सुरू केल्याने नालासोपारा स्थानकात प्रवाशांची तुफान गर्दी झाली होती. ...

तलासरी तालुक्यात शाळा झाल्या सुरू, मात्र शिक्षकांची कोविड तपासणी बाकी - Marathi News | Schools have been started in Talasari taluka, but teachers are still under investigation | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :तलासरी तालुक्यात शाळा झाल्या सुरू, मात्र शिक्षकांची कोविड तपासणी बाकी

तलासरी तालुक्यातील पाचवी ते आठवीचे वर्ग बुधवारपासून सुरु करण्यात आले आहेत. परंतु, वर्ग सुरू झाले असले तरी शिक्षकांची कोरोना चाचणी होणे बाकी आहे. ...

वसई-विरारच्या दांडीबहाद्दर-कामचुकारांना महापालिका आयुक्त देणार डिजिटल धक्का! - Marathi News | Municipal Commissioner to give digital shock to Dandi Bahadur Employees of Vasai-Virar! | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसई-विरारच्या दांडीबहाद्दर-कामचुकारांना महापालिका आयुक्त देणार डिजिटल धक्का!

Vasai-Virar News : वसई-विरार शहर महापालिकेतील दांडीबहाद्दर, कामचुकार अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वेळी-अवेळी गैरहजेरीला आळा घालण्याचा निर्णय पालिका आयुक्तांनी घेतला आहे. ...

पालघर नगरपरिषदेने घातले सिडकोपुढे लोटांगण - Marathi News | Lotangana in front of CIDCO laid by Palghar Municipal Council | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पालघर नगरपरिषदेने घातले सिडकोपुढे लोटांगण

Palghar Municipal Council : पालघर नगरपरिषद क्षेत्रातील नागरिकांसह अन्य २० गावांना पुरेसे पाणी मिळत नसताना त्यांना तहानलेले ठेवून पालघर नगरपरिषदेने सिडको बांधकाम करीत असलेल्या जिल्हा मुख्यालयाला पाणी देण्याचा ठराव संमत केला आहे. ...

बिनविरोध होणाऱ्या ग्रामपंचायतीला देणार १ ते ५ कोटींचा शासकीय निधी, सुनील भुसारा यांची घोषणा - Marathi News | 1 to 5 crore government fund to be given to unopposed gram panchayat, announced by Sunil Bhusara | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :बिनविरोध होणाऱ्या ग्रामपंचायतीला देणार १ ते ५ कोटींचा शासकीय निधी, सुनील भुसारा यांची घोषणा

gram panchayat : विक्रमगड विधानसभा क्षेत्रातील ज्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध होतील, त्या ग्रामपंचायतीना प्राधान्याने सर्व विभागांचा मिळून जवळपास १ ते ५ कोटीपर्यंतचा शासकीय निधी मिळवून दिला जाईल ...

आता भक्तांना माघी गणेश जयंतीचे वेध, यंदा मूर्तींच्या संख्येत होणार वाढ - Marathi News | Now the devotees are looking forward to Ganesh Jayanti | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :आता भक्तांना माघी गणेश जयंतीचे वेध, यंदा मूर्तींच्या संख्येत होणार वाढ

Maghi Ganesh Jayanti : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षी भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीचा उत्सव भक्तांना मोठ्या उत्साहात साजरा करता आला नव्हता. ...