लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वसई विरार

वसई विरार

Vasai virar, Latest Marathi News

विजय वल्लभ हॉस्पिटल दुर्घटनेप्रकरणी व्यवस्थापकासह दोघांना पोलिसांनी केली अटक - Marathi News | Police have arrested two persons, including a manager, in connection with the Virar Vijay Vallabh Hospital accident | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विजय वल्लभ हॉस्पिटल दुर्घटनेप्रकरणी व्यवस्थापकासह दोघांना पोलिसांनी केली अटक

Vijay Vallabh Hospital Fire : या प्रकरणी चौकशी सुरू असून दुर्घटनेसाठी जबाबदार असलेल्या अन्य जणांना देखील अटक केली जाईल, अशी माहिती या प्रकरणाचा तपास अधिकारी प्रमोद बडाख यांनी दिली. या दुर्घटनेत १५ करोनाबाधित रूग्णांचा होरपळून मृत्यू झाला आहे. ...

Virar Covid Hospital Fire: ‘ती’ कोरोनातून बरी झाली; पण आगीत होरपळून मरण पावली - Marathi News | Virar Covid Hospital Fire: ‘She’ recovered from Corona; But died in the fire | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :Virar Covid Hospital Fire: ‘ती’ कोरोनातून बरी झाली; पण आगीत होरपळून मरण पावली

अग्निकांड : काळही आला अन् वेळही आली ...

Virar Covid Hospital Fire: व्यवस्थापन आणि डॉक्टरांवर विरार दुर्घटनेप्रकरणी गुन्हा - Marathi News | Crime against management and doctors in Virar accident case | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :Virar Covid Hospital Fire: व्यवस्थापन आणि डॉक्टरांवर विरार दुर्घटनेप्रकरणी गुन्हा

आयसीयू सेंटरमध्ये उपाययोजना न केल्याचा आरोप ...

कुटुंबाचा आधार गेला; विरारमधीलआगीच्या दुर्घटनेत सुवर्णा पितळेंचा मृत्यू - Marathi News | The family base was gone; Suvarna Brass dies in fire accident in Virar | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :कुटुंबाचा आधार गेला; विरारमधीलआगीच्या दुर्घटनेत सुवर्णा पितळेंचा मृत्यू

विरार : विजयवल्लभ दुर्घटनेत आगाशी येथे राहणाऱ्या सुवर्णा पितळे यांचाही मृत्यू झाला आहे. सुवर्णा या घरचा आधार होत्या. त्यांच्या ... ...

हवेतून ऑक्सिजन निर्मितीसाठी प्रशासकीय मंजुरी; तीन कोटी २० लाख मंजूर - Marathi News | Administrative approval for the production of oxygen from the air | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :हवेतून ऑक्सिजन निर्मितीसाठी प्रशासकीय मंजुरी; तीन कोटी २० लाख मंजूर

तीन कोटी २० लाख मंजूर : जिल्ह्यात जव्हार, पालघर, डहाणूतील आरोग्य व्यवस्थेची होणार सोय ...

‘सफेद जांबू’ या परदेशी फळझाडाची वाढती क्रेझ; मुंबई बाजारात मागणी - Marathi News | The growing craze for the exotic fruit tree 'White Purple' | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :‘सफेद जांबू’ या परदेशी फळझाडाची वाढती क्रेझ; मुंबई बाजारात मागणी

उत्पन्नात वाढ ...

CoronaVirus: पोलीसदादा, जरा स्वत:च्या आरोग्याचीही काळजी घ्या; ताण पुन्हा वाढला - Marathi News | CoronaVirus: Grandpa, take care of your own health! | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :CoronaVirus: पोलीसदादा, जरा स्वत:च्या आरोग्याचीही काळजी घ्या; ताण पुन्हा वाढला

कोरोना लॉकडाऊनचा परिणाम : पोलिसांवरील ताण पुन्हा वाढला ...

कोरोनामुळे मुलीचा विवाह पुढे ढकलला, पण...जन्मदाताच गेला; रुग्णालयाला लागलेल्या आगीत मृत्यू - Marathi News | Corona postponed the girl's marriage | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :कोरोनामुळे मुलीचा विवाह पुढे ढकलला, पण...जन्मदाताच गेला; रुग्णालयाला लागलेल्या आगीत मृत्यू

ही करुण कहाणी आहे, वसईच्या पश्चिम पट्ट्यातील नाळे गावाचे रहिवासी जनार्दन म्हात्रे (६३) यांची. ...