गावात कोणी अनोळखी व्यक्ती आढळल्यास त्यांना पोलिसांच्या स्वाधीन करा, अशी पालघर पोलिसांनी ‘विश्वास जनजागृती मोहीम’ सुरू केली असून त्याचाच एक भाग म्हणून बुधवारी डहाणू तालुक्यातील निंबापूर येथे एका वेडसर इसमाला स्थानिकांनी सुखरूप पोलिसांच्या स्वाधीन केले ...
क्षयरोग रुग्णांची माहिती दडवल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा मध्यंतरी वसई-विरार शहर महानगरपालिकेने दिला होता. मात्र, आता क्षयरोगाचा वसई-विरारकरांभोवती विळखा वाढत असताना महापालिकेकडे क्षयरोग तपासणी करणारा तज्ज्ञच नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आह ...
कोरोना व्हायरस भारतात व वसईत येऊन एक वर्ष पूर्ण झाले आहे. मध्यंतरी काही काळ मंदावलेल्या कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले असून सरकार आता पुन्हा लॉकडाऊनबाबतीत पुनर्विचार करीत आहे. ...
coronavirus: वसई-विरार महापालिका हद्दीत काही दिवसांपासून पाण्याचा तुटवडा निर्माण झाला असून त्यावर उपाययोजना करण्यासाठी तसेच पालिका हद्दीत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी पालिका आयुक्त तथा प्रशासक गंगाथरन डी. यांनी अधिकारी आणि ...
सध्या रेशन दुकानांमध्ये कार्डधारकांना माहिती सादर करण्याचा अर्ज दिला जात आहे. यात कुटुंबातील सदस्यांची संख्या, त्यांचे वार्षिक उत्पन्न, व्यवसायाची माहिती तसेच गॅस सिलिंडरची माहिती द्यायची आहे. ...
होळी आणि धुळवड सणाच्या शुभेच्छा वारली चित्रशैलीतून व्यक्त करीत उत्सवाचा जल्लोष साजरा करण्यात आला. कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याने जिल्हा प्रशासनाने होळी व व धुळवड साजरी करण्यास निर्बंध लादले. ...