लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वसई विरार

वसई विरार

Vasai virar, Latest Marathi News

वसई-विरारमध्ये नाराजी, धरणांत पाणीसाठा पुरेसा, तरीही पाणीटंचाई - Marathi News | Dissatisfaction in Vasai-Virar, adequate water supply in dams, still water scarcity | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसई-विरारमध्ये नाराजी, धरणांत पाणीसाठा पुरेसा, तरीही पाणीटंचाई

Vasai-Virar : एकीकडे वसई-विरार महापालिका पाणीपुरवठा विभागाने पाणीसाठा समाधानकारक असल्याचे स्पष्ट केले आहे, तर दुसऱ्या बाजूला मात्र पालिका क्षेत्रात पाण्याचे दुर्मिक्ष्य असल्याचे दिसत आहे. ...

‘त्या’ १० रुग्णांचे मृत्यू ऑक्सिजनअभावी नाहीत, वसई-विरार महापालिकेकडून स्पष्टीकरण - Marathi News | 'Those' 10 patients died due to lack of oxygen, explanation from Vasai-Virar Municipal Corporation | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :‘त्या’ १० रुग्णांचे मृत्यू ऑक्सिजनअभावी नाहीत, वसई-विरार महापालिकेकडून स्पष्टीकरण

Vasai-Virar Municipal Corporation : आयुक्त कार्यालयाचे जनसंपर्क अधिकारी गणेश पाटील यांनी यासंदर्भात रात्री उशिरा प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. ...

मराठमोळा गुढीपाडवा साधेपणानेच!, कोरोना प्रादुर्भावामुळे शोभायात्रा - Marathi News | Marathmola Gudipadva simply !, procession due to corona outbreak | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मराठमोळा गुढीपाडवा साधेपणानेच!, कोरोना प्रादुर्भावामुळे शोभायात्रा

Gudi padva : ठिकठिकाणी साधेपणानेच मराठमोळी गुढी उभारण्यात आली. घरोघरी गुढी उभारली गेली मात्र प्रत्यक्ष भेटून कोणीही एकमेकांना शुभेच्छा देताना दिसले नाही. ...

CoronaVirus News : रुग्णवाढीमुळे यंत्रणेवर वाढला ताण!, नऊ हजार ३९४ रुग्णांवर उपचार - Marathi News | CoronaVirus News: Increased morbidity increases stress on system! | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :CoronaVirus News : रुग्णवाढीमुळे यंत्रणेवर वाढला ताण!, नऊ हजार ३९४ रुग्णांवर उपचार

CoronaVirus News : जिल्ह्यातील धोक्याच्या उंबरठ्यावर असलेल्या आरोग्य यंत्रणेवरील ताण सतत वाढत गेल्यास परिस्थिती हाताबाहेर जाण्याची भीती आहे. ...

coronavirus: "खंडणी वसूल करण्यापेक्षा ऑक्सिजनचा साठा केला असता तर हे मृत्यू थांबवता आले असते’’ - Marathi News | coronavirus: "Death could have been prevented if oxygen had been stored instead of collecting ransom" BJP MLA Atul Bhatkhalkar Criticize Maharashtra Government | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :coronavirus: "खंडणी वसूल करण्यापेक्षा ऑक्सिजनचा साठा केला असता तर हे मृत्यू थांबवता आले असते’’

coronavirus in Maharashtra : राज्यात कोरोना विषाणूच्या फैलावाने गंभीर रूप धारण केले आहे. राज्यातील रुग्णसंख्येत दररोज मोठी वाढ होत असून, त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण पडत आहे. ...

CoronaVirus News : वसईत ऑक्सिजनअभावी १० रुग्णांचे मृत्यू?, तालुक्यात खळबळ, रुग्णांच्या नातेवाइकांमध्ये संताप   - Marathi News | CoronaVirus News: 10 patients die due to lack of oxygen in Vasai ?, agitation in taluka, anger among relatives of patients | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :CoronaVirus News : वसईत ऑक्सिजनअभावी १० रुग्णांचे मृत्यू?, तालुक्यात खळबळ, रुग्णांच्या नातेवाइकांमध्ये संताप  

CoronaVirus News : वसईत केवळ तीन तास पुरेल इतकाच ऑक्सिजन असल्याचीही माहिती समोर आली आहे. ही बाब माजी महापौर राजीव पाटील यांनी सोशल मीडियाद्वारे दिल्याने वसई तालुक्यात एकच खळबळ माजली आहे. ...

Maharashtra Lockdown : विरारला रेशनसाठी लांबच लांब रांग!, लॉकडाऊनची नागरिकांमध्ये पुन्हा धास्ती - Marathi News | Maharashtra Lockdown: Long queue for Virar ration !, Lockdown scares citizens again | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :Maharashtra Lockdown : विरारला रेशनसाठी लांबच लांब रांग!, लॉकडाऊनची नागरिकांमध्ये पुन्हा धास्ती

Maharashtra Lockdown : कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि त्या तुलनेत वैद्यकीय सुविधांचा असलेला अभाव यामुळे चिंता व्यक्त केली जात असून येत्या दोन दिवसांत पुन्हा एकदा कडक लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत. ...

CoronaVirus News : वसईत १२ दिवसांत ६ हजार ५०४ नवीन रुग्ण - Marathi News | CoronaVirus News: 6 thousand 504 new patients in 12 days in Vasai | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :CoronaVirus News : वसईत १२ दिवसांत ६ हजार ५०४ नवीन रुग्ण

CoronaVirus News : दिवसागणिक कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने शहराची चिंता अधिक वाढू लागली आहे. ...