लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वसई विरार

वसई विरार

Vasai virar, Latest Marathi News

वसई विरार महापालिकेसाठी लसीचा पुरवठा वाढवा; आमदार हितेंद्र ठाकूर यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे  - Marathi News | Increase the supply of vaccines for Vasai Virar Municipal Corporation; MLA Hitendra Thakur to the Chief Minister | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसई विरार महापालिकेसाठी लसीचा पुरवठा वाढवा; आमदार हितेंद्र ठाकूर यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे 

कोविड-19 प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सर्वतोपरी प्रयत्न केले जात असून कोविड-19 नियंत्रणासाठी लसीकरण मोहिम प्रभावीपणे राबविण्याची गरज आहे ...

वसईतील शिवसेना नेते विजय पाटील यांची काँग्रेस पक्षामध्ये घरवापसी - Marathi News | Shiv Sena leader Vijay Patil from Vasai returns home to Congress party | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसईतील शिवसेना नेते विजय पाटील यांची काँग्रेस पक्षामध्ये घरवापसी

शिवसेनेने हितेंद्र ठाकूर यांच्याविरोधात दिली होती उमेदवारी ...

यूपीला गावी पळण्याच्या तयारीत असताना लॅपटाॅपचोर जेरबंद - Marathi News | Laptop thief arrested while preparing to flee to UP | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :यूपीला गावी पळण्याच्या तयारीत असताना लॅपटाॅपचोर जेरबंद

रेल्वे पोलिसांची कारवाई : चोरलेला मुद्देमाल केला जप्त ...

ग्रामीण वसईच्या कोविड केअर सेंटरसाठी वसई महसूल विभागाने दिले एक महिन्याचे मूळ वेतन - Marathi News | One month basic salary paid by Vasai Revenue Department for covid Care Center in rural Vasai | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :ग्रामीण वसईच्या कोविड केअर सेंटरसाठी वसई महसूल विभागाने दिले एक महिन्याचे मूळ वेतन

सहा जणांचे एक महिन्याचे मुळ वेतन मदत निधी म्हणून नुकतेच तालुका आरोग्य अधिकारी वसई यांना सुपूर्द केल्याची माहिती वसई तहसीलदार उज्वला भगत यांनी लोकमतला दिली. ...

अडकलेल्या बोटीला काढताना जेसीबी बुडाला ! - Marathi News | JCB sinks while removing the stranded boat! | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :अडकलेल्या बोटीला काढताना जेसीबी बुडाला !

या बोटीला काढण्यासाठी जेसीबी समुद्रात उतरविण्यात आला होता. मात्र, त्याच वेळी भरती आल्याने तो समुद्रात बुडाला.  ...

डहाणूतील मिरची उत्पादकांचे होतेय कोट्यवधींचे नुकसान, शेतकरी हतबल - Marathi News | Chili growers in Dahanu lose billions, farmers are helpless | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :डहाणूतील मिरची उत्पादकांचे होतेय कोट्यवधींचे नुकसान, शेतकरी हतबल

बाजारपेठेत शंभर रुपये किलो भावाने विकली जाणारी ढोबळी मिरची दलालांकडून केवळ दहा रुपयाने खरेदी केली जात असल्याने त्या भावात मजुरीदेखील सुटत नाही ...

डबल मास्क वापरा; कोरोनाबाधा टाळा! - Marathi News | Use a double mask; Avoid coronadabha! | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :डबल मास्क वापरा; कोरोनाबाधा टाळा!

धोका ९५ टक्केने होतो कमी : श्वास घेण्यात अडथळा असल्याचा दावा ...

अखेर स्थानिकांना प्राधान्य देत पुन्हा लसीकरण सुरू - Marathi News | Finally resume vaccination giving priority to locals | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :अखेर स्थानिकांना प्राधान्य देत पुन्हा लसीकरण सुरू

पालघर जिल्ह्यात लसींचा साठा कमी असल्याने मंदगती : नागरिकांमध्ये नाराजी ...