लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वसई विरार

वसई विरार

Vasai virar, Latest Marathi News

तोतया आयकर अधिकाऱ्याला तळोजामध्ये अटक, अनेक आयकार्ड, बनावट शिक्के, कागदपत्रे जप्त - Marathi News | Fake Income Tax officer arrested in Taloja, many I-cards, fake stamps, documents seized | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तोतया आयकर अधिकाऱ्याला तळोजामध्ये अटक, अनेक आयकार्ड, बनावट शिक्के, कागदपत्रे जप्त

Crime News: बीकेसी आयकर विभागात काम करणारा कंत्राटी चालकच बनावट आयकर अधिकारी म्हणून वावरत होता. या बनावट आयकर अधिकाऱ्याला मंगळवारी गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पोलिसांनी तळोज्यातून अटक केली आहे. ...

विरारच्या आयर्नमॅन हार्दिक पाटलांच्या नावे विक्रम - Marathi News | record in the name of virar iron man hardik patil | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :विरारच्या आयर्नमॅन हार्दिक पाटलांच्या नावे विक्रम

२०२४ मध्ये तब्बल १० पूर्ण आयर्नमॅन, १ अर्ध आयर्नमॅन, १ अल्ट्रामॅन तर २ वर्ल्ड मेजर मॅरेथॉनचा साहसी विक्रम नोंद ...

विरारच्या आयर्नमॅन हार्दिक पाटलांच्या नावे विक्रम; २०२४ मध्ये तब्बल १० पूर्ण आयर्नमॅन स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण - Marathi News | Virar's Ironman Hardik Patil has set some more records to his name | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :विरारच्या आयर्नमॅन हार्दिक पाटलांच्या नावे विक्रम; २०२४ मध्ये तब्बल १० पूर्ण आयर्नमॅन स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण

२०२४ मध्ये तब्बल १० पूर्ण आयर्नमॅन, १ अर्ध आयर्नमॅन, १ अल्ट्रामॅन तर २ वर्ल्ड मेजर मॅरेथॉनचा साहसी विक्रम नोंद ...

पालिका क्षेत्रांत उपप्रादेशिक कार्यालय सुरू करणार; परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती  - Marathi News | Sub-regional offices will be opened in municipal areas; Transport Minister Pratap Sarnaik informed | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पालिका क्षेत्रांत उपप्रादेशिक कार्यालय सुरू करणार; परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती 

राज्याच्या मोटार वाहन विभागाची १५ प्रादेशिक परिवहन कार्यालये, ३५ उपप्रादेशिक कार्यालये आहेत. पालिका क्षेत्रात वाहनांची संख्याही खूप आहे.  ...

मोबाईल टॉवरचे सर्व्हर रुममधील बॅटरी चोरी करणाऱ्या ९ जणांच्या टोळीला अटक, ६ गुन्हे उघड - Marathi News | Gang of 9 arrested for stealing batteries from mobile tower's server room, 6 crimes uncovered | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मोबाईल टॉवरचे सर्व्हर रुममधील बॅटरी चोरी करणाऱ्या ९ जणांच्या टोळीला अटक, ६ गुन्हे उघड

Nalasopara Crime News: मोबाईल टॉवरचे सर्व्हर रुममधील बॅटरी चोरी करून त्या विक्री करणाऱ्या ९ जणांच्या टोळीला गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीकडून ६ गुन्ह्यांची उकल करण्यात यश मिळविले आहे. ...

पालघर लाचलुचपत विभागाने वनक्षेत्रपालासह तिघांवर दाखल केला खंडणीचा गुन्हा - Marathi News | Palghar Anti-Corruption Bureau files extortion case against three including forest ranger | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पालघर लाचलुचपत विभागाने वनक्षेत्रपालासह तिघांवर दाखल केला खंडणीचा गुन्हा

Nalasopara News: पालघरच्या लाचलुचपत विभागाने वनविभागाच्या मांडवी वन विभागाच्या कार्यालयातील वनक्षेत्रपालासह दोन खाजगी इसमांवर मांडवी पोलीस ठाण्यात मंगळवारी सकाळी गुन्हा दाखल केला आहे. या तिघांनी २० लाख रुपयांची मागणी केली होती. ...

भरधाव दुचाकीच्या धडकेत १४ वर्षीय  शाळकरी मुलीचा मृत्यू - Marathi News | 14-year-old schoolgirl dies after being hit by speeding bike | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :भरधाव दुचाकीच्या धडकेत १४ वर्षीय  शाळकरी मुलीचा मृत्यू

Nalasopara Accident News: भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीस्वाराने १४ वर्षीय शाळकरी विद्यार्थ्यांनीला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात तिचा जागीच मृत्यू झाला आहे. ...

४२ किलोमीटर वसई विरार मॅरेथॉनमध्ये कालिदास हिरवे पहिला, १२ व्या मनपा मॅरेथॉन स्पर्धेत तुटले अनेक विक्रम - Marathi News | Kalidas hirve first in 42 km Vasai Virar Marathon | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :४२ किलोमीटर वसई विरार मॅरेथॉनमध्ये कालिदास हिरवे पहिला, १२ व्या मनपा मॅरेथॉन स्पर्धेत तुटले अनेक विक्रम

२१ किलोमीटर अर्ध मॅरेथॉनमध्ये पुरुषांमधून रोहित वर्मा आणि महिलांमध्ये सोनिका विजेते ...