Crime News: सराईत आरोपीकडे सोमवारी दुपारी दोन लाख रुपये किंमतीचे ब्राऊन शुगर आणि गांजा असे अंमली पदार्थ सापडले आहे. विरारच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी कामगिरी केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी प्रवीण बनगोसावी यांनी मंगळवारी दिली आहे. ...
Nalasopara Crime News: शहरातील पूर्वेकडील एका इमारतीच्या घरातून सोमवारी संध्याकाळी २१ लाख रुपयांचे एम डी नावाचा अंमली पदार्थ बाळगणाऱ्या बिश्नोई गॅंगच्या पाच आरोपींना अटक करण्यात तुळींजच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. ...
Crime News: धानिवबाग येथे राहणारे रिजाय अली मुन्सी राजा (५५) यांचा मृत्यू हा मारहाण व नाल्यात ढकलल्याने डोक्याला मार लागल्यामुळे झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. त्यांच्या हत्येप्रकरणी फक्त एकाच आरोपीवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला ...