CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Vasai virar, Latest Marathi News
नवघर पूर्व औद्योगिक वसाहतीत गीता इंडस्ट्रियल इस्टेट मधील छापरिया इंडस्ट्रीज या कोरोगेटिव्ह बॉक्स बनवणाऱ्या कंपनीत सकाळी साडेअकराच्या सुमारास प्रथम आग लागली. ...
या अधिकाऱ्यांना तत्काळ कार्यमुक्त होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र नवीन नियुक्ती कुठे करण्यात आली आहे, त्याचे आदेश अद्याप काढण्यात आलेले नाहीत. ...
पालिकेच्या वाहन विभागात ते पत्र आल्याची २७ जुलै रोजीची नोंद आहे. ...
तुळींज रोडवरील अपना नगरमधील साधना सोसायटीचे दुरुस्तीचे काम सुरू आहे. या इमारतीच्या छतावर पत्रे टाकण्याचे काम गुरुवारी सकाळी सुरू होते. ...
साडेचार हजार रुपयांवरून झालेल्या भांडणात एकाची हत्या करून पळालेल्या आरोपीला भाईंदरच्या नवघर पोलिसांनी पश्चिम बंगाल मधून अटक केली आहे. ...
भाईंदर पश्चिम भागातील एक जुनी धोकादायक ठरवलेली इमारत पाडताना लगतच्या झोपडपट्टीतील तीन घरांवर इमारतीचा काही भाग कोसळून नुकसान झाले. ...
गुजरात राज्यात विक्रीसाठी जाणाऱ्या अवैध दारुचे वाहन पेल्हार पोलिसांनी गुरुवारी मध्यरात्री पकडले. ...
पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अनेक परदेशी नागरीक येतात आणि आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये विविध आस्थापनांमध्ये वास्तव्य करतात. ...