कोणतेही प्रशिक्षण अथवा कोणताही अनुभव नसताना केवळ देशप्रेमाखातर १९५५ च्या गोवा मुक्ती संग्रामात सहभागी झालेल्या एका स्वातंत्र्यसैनिकाची तब्बल ३३ वर्षे पेन्शनसाठी धडपड सुरू आहे. ...
कावळे आश्रमशाळेतील अधीक्षिकेविरोधात विद्यार्थिनींनी केलेल्या तक्रारीवरून अ.भा. आदिवासी विकास परिषदेने त्यांना हटवण्यात यावे अशी मागणी करत मंगळवारी जव्हार प्रकल्प कार्यालयात ठिय्या आंदोलन केले होते. ...
किनारपट्टीवरील मच्छीमार गावात उद्या साजरा होणाऱ्या नारळी पौर्णिमेची जोरदार तयारी सुरू असून आपल्या परंपरागत पेहरावात नाचत गात सोनेरूपी नारळ दर्या राजाला अर्पण केला जाणार आहे. ...
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प जव्हार अंतर्गत कावळे शासकीय आश्रमशाळा, ता. विक्रमगड, जि. पालघर येथील बारावीत शिक्षण घेणाऱ्या काही विद्यार्थिनी अधिक्षिकेच्या अमानवी जाचाला कंटाळून प्रकल्प अधिकाऱ्यांना भेटण्यास गेल्या. ...