लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वसई विरार

वसई विरार

Vasai virar, Latest Marathi News

रिक्षा चोरल्यावर क्रमांक बदलून त्या भाड्याने चालवण्यास देणाऱ्या टोळीच्या म्होरक्यास अटक   - Marathi News | After stealing a rickshaw, the leader of a gang who changed the number and offered to drive it on hire was arrested | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :रिक्षा चोरल्यावर क्रमांक बदलून त्या भाड्याने चालवण्यास देणाऱ्या टोळीच्या म्होरक्यास अटक  

भाईंदरच्या राई खाडी पुलावर फिर्यादी रिक्षा चालकाने ३ फेब्रुवारीच्या रात्री त्याची रिक्षा उभी करून तो घरी निघून गेला. ...

राज्यात एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात जाण्यासाठी ५ ते ६ तास लागता कामा नये - मुख्यमंत्री - Marathi News | It should not take 5 to 6 hours to go from one corner to another in the state says Chief Minister eknath shinde | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :राज्यात एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात जाण्यासाठी ५ ते ६ तास लागता कामा नये - मुख्यमंत्री

मीरा भाईंदर मधील मातोश्री इंदिराबाई बाबुराव सरनाईक सुपरस्पेशालिटी रुग्णालयाच्या लोकार्पण प्रसंगी बुधवारी रात्री मुख्यमंत्री शहरात आले होते. ...

विवा कॉलेजच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू; विरारमधील घटना - Marathi News | 18-year-old dies after jumping from seventh floor of Viva College Incidents in Virar | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :विवा कॉलेजच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू

विरारमधील विवा कॉलेजच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. ...

भाईंदरमध्ये 'डीप क्लीन ड्राईव्ह' मोहिमेवेळी फेरीवाले गायब; आयुक्त गेल्यावर पुन्हा फेरीवाल्यांचे अतिक्रमण - Marathi News | Hawkers disappear during Deep Clean Drive campaign in Bhayander Encroachment by hawkers again after the Commissioner left | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :भाईंदरमध्ये 'डीप क्लीन ड्राईव्ह' मोहिमेवेळी फेरीवाले गायब; आयुक्त गेल्यावर पुन्हा फेरीवाल्यांचे अतिक्रमण

नागरिकांना रस्ते-पदपथ मोकळे करून न देण्यात पालिकेचा फेरीवाल्यांसोबतच अर्थपूर्ण सुसंवाद पुन्हा स्पष्ट झाला आहे. ...

तुळींज पोलिसांनी २६ मोबाईल केले नागरिकांना परत, प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून मोबाईल केले परत - Marathi News | Tulinj Police returned 26 mobile phones to citizens on the occasion of Republic Day | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :तुळींज पोलिसांनी २६ मोबाईल केले नागरिकांना परत, प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून मोबाईल केले परत

२६ जानेवारी या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून गहाळ झालेले तब्बल २६ मोबाईल तुळींज पोलिसांनी नागरिकांना परत केले आहे. ...

भरधाव घोडागाडी चालवणाऱ्यांवर पोलिसांनी दाखल केला गुन्हा  - Marathi News | police registered a case against those who were driving horse carriages at high speed | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :भरधाव घोडागाडी चालवणाऱ्यांवर पोलिसांनी दाखल केला गुन्हा 

डांबरी व रहदारीच्या रस्त्यांवर घोडे वा बैलांना गाडी जुंपून वेगाने पळवण्याचे प्रकार भाईंदरच्या उत्तन भागात केले जातात. ...

चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीस आत्महत्येस प्रवृत्त केले म्हणून पतीवर गुन्हा दाखल - Marathi News | A case has been filed against the husband for inciting his wife to commit suicide by doubting her character | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीस आत्महत्येस प्रवृत्त केले म्हणून पतीवर गुन्हा दाखल

विकास उर्फ विक्की शेळके याच्याशी ३१ डिसेंबर २०२२ रोजी प्रेमविवाह झाला होता. ...

पेल्हारमध्ये अपहरण करून तरुणाची निर्घृणपणे हत्या - Marathi News | Youth kidnapped and brutally murdered in Pelhar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पेल्हारमध्ये अपहरण करून तरुणाची निर्घृणपणे हत्या

पूर्व वैमनस्यातून हत्या झाल्याची पोलिसांना संशय ...