मार्चपासून ते जूनपर्यंत लग्नाच्या, साखरपुडा, हळदीच्या, रिसेप्शनचे अनेक कार्यक्रम असतात. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे सगळे कार्यक्रम रद्द तरी झाले किंवा घरगुती साजरे झाले. मात्र, बुकिंग रद्द झाल्याने मंडप व्यापाºयांची मोठीच अडचण झाली आहे. ...
लॉकडाउनमुळे आणि वाढत्या कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे लोकांना सध्या घरीच राहावे लागत आहे. त्यातच विजेचा लपंडाव सुरू झाल्यानंतर लोकांना होणारा त्रास असह्य करणारा आहे. ...
‘कैसे भी करके गाव जाना है साहब, यहा भीक मांग कर खाने से अच्छा गांव में एक वक्त की रोटी मिलेगी तो सही...’ असे म्हणणाऱ्या मजुरांच्या गावी जाण्याच्या ओढीचा फायदा काही खाजगी वाहनांनी घेतल्याचे दिसते. ...
सोमवारी सकाळी सात वाजल्यापासूनच लोक या ठिकाणी जमू लागले होते. हळूहळू गर्दी वाढून शेकडो लोक जमा झाले. मात्र गाडी सुटण्याची काहीच चिन्हे दिसत नसल्याने लोकांनी आंदोलनाचा इशारा दिला. ...
वसई-विरारमध्ये सापडलेले बहुसंख्य रुग्ण हे मुंबईमध्ये कामावर जाणारे असून त्यांच्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनाही कोरोनाचा संसर्ग झाल्याने सध्या या भागातील अनेक कुटुंबे कोरोनाबाधित ठरलेली आहेत. ...
यंदा तर संपूर्ण जग व देशावर कोरोनाचे संकट असल्याने प्रशासनाने खबरदारी म्हणून सतत हात धुण्याच्या केलेल्या आवाहनामुळे नागरिकांच्या पाणी वापरात गतवर्षाच्या तुलनेत कमालीची वाढ झाली आहे. मात्र, मुबलक साठ्यामुळे आता ही चिंता मिटली आहे. ...