वसईत दोन दिवसात बºयापैकी पाऊस पडला असून शनिवारपासून वादळी वाराही सुरू आहे. अशात वसईच्या सागरशेत येथील रस्त्यावर, तसेच माणिकपूर परिसरातही मोठी झाडे उन्मळून पडली. ...
किनारपट्टीवरील घरांना धडका देण्याचा प्रयत्न सातपाटीच्या किनाºयावर उभ्या राहिलेल्या धूपप्रतिबंधक बंधाºयाने रोखून धरला. त्यामुळे लाटांचे पाणी गावात शिरू न शकल्याने गावात होणाºया वित्तहानीच्या घटना या वर्षी थांबल्याचे दिसून आले. ...
वसईच्या शहराला जोडूनच ग्रामीण परिसर आहे. या परिसरात एकूण ३२ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. यातील अर्नाळा, कळंब, चंद्रपाडा, आडणे, तिल्हेर, पाणजू, भाताने, खोचिवडे, वासलई, रानगाव, सत्पाळा, पोमन, टिवरी, टेंभी कोल्हापूर भागांत कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे ...
नालासोपारा पूर्वेस असलेल्या पालिका रुग्णालयाबाहेर बंद दुकानाच्या परिसरात एक अज्ञात इसम मागील आठवड्यापासून राहात होता. त्याचा चेहरा थोडा जळालेला असून त्यास एका डोळ्याने कदाचित दिसतदेखील नसावे. ...