लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वसई विरार

वसई विरार

Vasai virar, Latest Marathi News

वसई महापालिकेवर ठाण्याचा प्रभाव?; निवडणुकीपूर्वीच घडामोडींना वेग - Marathi News | Thane's influence on Vasai Municipal Corporation ?; | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसई महापालिकेवर ठाण्याचा प्रभाव?; निवडणुकीपूर्वीच घडामोडींना वेग

शिवसेनेचे आमदार रवींद्र फाटक हे ठाण्यातील महत्त्वाचे व मातब्बर नेते आहेत. ...

जव्हार नगर परिषद प्रशासनाविरोधात नगरसेवकांचे अचानक धरणे आंदोलन - Marathi News | Sudden holding agitation of corporators against Jawahar Nagar Parishad administration | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :जव्हार नगर परिषद प्रशासनाविरोधात नगरसेवकांचे अचानक धरणे आंदोलन

बुधवारी परिषदेची सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. ...

वसई तालुक्यात भातकापणीची कामे पूर्ण - Marathi News | Paddy cultivation completed in Vasai taluka | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसई तालुक्यात भातकापणीची कामे पूर्ण

नैसर्गिक आणि कोरोना अशा दोन्ही आपत्तींचा आर्थिक स्तरावर वसईतील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. ...

लॉकडाऊनचा महावितरणला 21 काेटींचा बसला फटका; - Marathi News | Lockdown hits MSEDCL with 21 buses; | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :लॉकडाऊनचा महावितरणला 21 काेटींचा बसला फटका;

वीजबिल नाही भरल्यावर मीटर कापून जाईल, या भीतीने अनेक वीज ग्राहकांनी वाढीव आलेले वीजबिल भरले आहे.   ...

भिवंडीमध्ये पक्षी वाचवण्यासाठी जनजागृती - Marathi News | Awareness to save birds in Bhiwandi | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :भिवंडीमध्ये पक्षी वाचवण्यासाठी जनजागृती

या मोहिमेला नागरिकही चांगला प्रतिसाद देत आहेत. ...

‘दूषित पाणीपुरवठाप्रकरणी गुन्हे दाखल करा’ - Marathi News | 'File a case for contaminated water supply' | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘दूषित पाणीपुरवठाप्रकरणी गुन्हे दाखल करा’

दूषित पाण्यामुळे परिसरातील नागरिकांना पोटदुखी, कावीळसारख्या विकारांना सामोरे जावे लागत आहे. ...

‘उमेद’ अभियानाच्या खाजगीकरणाविरोधात जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन - Marathi News | Strike of district employees against privatization of 'Umed' campaign | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :‘उमेद’ अभियानाच्या खाजगीकरणाविरोधात जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

या आंदोलनाला तालुक्यातील महिला ग्रामसंघाच्या पदाधिकारी, स्वयंसहाय्यता गटाच्या महिलांनी पाठिंबा दिला आहे. ...

चुळणेतील विकासकामांकडे पालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष - Marathi News | Unforgivable negligence of the municipality towards the development works in Chulane | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :चुळणेतील विकासकामांकडे पालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष

चुळणे गाव परिसरातील नैसर्गिक नाल्यावरील ब्रिज जुना झाल्याने तो तयार करण्यासाठी पालिकेकडून मार्च २०१९ मध्येच कामाला मंजुरी मिळाली होती ...