लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वसई विरार

वसई विरार

Vasai virar, Latest Marathi News

सूर्या धरणाच्या पाण्यावर पहिला हक्क स्थानिकांचा; डहाणूत पाणी परिषद  - Marathi News | The first claim of the locals to the water of Surya Dam; Dahanu Water Council | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :सूर्या धरणाच्या पाण्यावर पहिला हक्क स्थानिकांचा; डहाणूत पाणी परिषद 

सूर्या प्रकल्पातून तारापूर औद्योगिक क्षेत्राला ५२ दशलक्ष घनमीटर, वसई-विरार महापालिकेसाठी ५०३ दशलक्ष घनमीटर पाणी देण्यात येत आहे. ...

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर धोक्याचा प्रवास; मार्गदर्शक पट्टे धूसर - Marathi News | Dangerous journey on Mumbai-Ahmedabad highway; Guide stripes gray | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मुंबई-अहमदाबाद महामार्गावर धोक्याचा प्रवास; मार्गदर्शक पट्टे धूसर

अनेक ठिकाणचे उड्डाणपूल दिव्यांविना, भटक्या गुरांचाही मुक्त संचार ...

चार मच्छीमारांसह ‘अग्निमाता’ बोट बेपत्ता - Marathi News | ‘Agnimata’ boat with four fishermen goes missing | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :चार मच्छीमारांसह ‘अग्निमाता’ बोट बेपत्ता

सागरी पोलीस ठाण्याचे सपोनि सुधीर दहाळकर यांनी या बोटीबाबत कोस्ट गार्ड, नेव्ही, मत्स्यव्यवसाय विभाग, महाराष्ट्र मेरिटाइम बोर्ड आदींसह जिल्ह्यातील ११२ कि.मी.वरील सर्व सागरी पोलीस ठाण्यांना कळविले आहे. ...

तारापूर एमआयडीसी परिसरातील अनधिकृत बांधकामांवर तोडक कारवाई - Marathi News | Crackdown on unauthorized constructions in Tarapur MIDC area | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :तारापूर एमआयडीसी परिसरातील अनधिकृत बांधकामांवर तोडक कारवाई

तोडलेली बांधकामे काही दिवसांनी पूर्ववत होत असल्याचा आरोप ...

उड्डाणपुलाच्या संथगतीमुळे वाहतूककोंडी, नागरिकांमध्ये संताप - Marathi News | Traffic congestion due to flyover delays | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :उड्डाणपुलाच्या संथगतीमुळे वाहतूककोंडी, नागरिकांमध्ये संताप

गेल्या चार वर्षांपासून नायगाव उड्डाणपूल रखडलेलाच आहे. हा पूल आज-उद्या सुरू होईल, या भरवशावर नागरिक पुलाच्या शुभारंभाची प्रतीक्षा करू लागले आहेत. ...

‘ती’ हत्या भंगाराच्या पैशांच्या वादातून - Marathi News | ‘She’ murder from scrap money dispute | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :‘ती’ हत्या भंगाराच्या पैशांच्या वादातून

चार आरोपींना मुंबईच्या कांदिवलीतून अटक : अपघाताचा केला होता बनाव ...

वाढवण बंदर संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांना घेतले ताब्यात - Marathi News | Officials of Wadhwan Port Struggle Committee were taken into custody | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वाढवण बंदर संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांना घेतले ताब्यात

मोटारसायकल रॅली स्थगित : कोरोनामुळे सरकारची दडपशाही? ...

कळंब, भुईगाव समुद्रकिनारे ग्रामस्थांकडून बंद - Marathi News | Kalamb, Bhuigaon beach closed by villagers | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :कळंब, भुईगाव समुद्रकिनारे ग्रामस्थांकडून बंद

कोरोना प्रादुर्भाव वाढला ...