लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वसई विरार

वसई विरार

Vasai virar, Latest Marathi News

कोरोनाच्या सावटाखाली वसई धर्मप्रांतात नाताळचा ख्रिस्त आगमन काळ सुरू - Marathi News | Christmas time begins in Vasai Dharmaprant under the coronation | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :कोरोनाच्या सावटाखाली वसई धर्मप्रांतात नाताळचा ख्रिस्त आगमन काळ सुरू

वसईतील विविध चर्चमध्ये पहिल्या रविवारी जांभळ्या रंगाच्या मेणबत्तीचे प्रज्वलन ...

वसईचा पहिला संत गोन्सालो गार्सिया - Marathi News | The first saint of Vasai was Gonzalo Garcia | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :वसईचा पहिला संत गोन्सालो गार्सिया

Vasai News : 1534 साली पोर्तुगीजांनी वसईचा ताबा घेतला. एका हातात शस्त्र आणि दुसऱ्या हातात धर्मग्रंथ घेऊन या तथाकथित व्यापाऱ्यांनी जम बसवला. मुंबई परिसराचे व्यापारी व सामरिक महत्त्व ओळखून या परिसरात साम्राज्य व धर्मप्रसाराचे धोरण आखले. ...

वाढवणची युवाशक्ती विचलित करण्याचा डाव. खासदारांच्या नावाने स्पर्धा  - Marathi News | The trick of distracting the youth of vadhvan. Competition in the name of MPs | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वाढवणची युवाशक्ती विचलित करण्याचा डाव. खासदारांच्या नावाने स्पर्धा 

Vasai Virar News : जिल्ह्यात तरुण मुलांमध्ये क्रिकेटची मोठी क्रेझ असून गावागावांत क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करून लाखो रुपयांच्या बक्षिसांच्या रकमेचे आमिष दाखवले जाते. ...

गरीब महिलांचे ५०० रुपयांचे ‘जनधन’ तीन महिने रखडले, लाभार्थ्यांना प्रतीक्षा - Marathi News | Poor women's Rs 500 'Jandhan' stalled for three months, beneficiaries waiting | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :गरीब महिलांचे ५०० रुपयांचे ‘जनधन’ तीन महिने रखडले, लाभार्थ्यांना प्रतीक्षा

गरीब महिलांना आर्थिक बळ मिळावे म्हणून केंद्र सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत महिलांच्या जनधन बचत खात्यात एप्रिल, मे व जून महिन्यांच्या कालावधीत प्रतिमाह ५०० रुपये सानुग्रह अनुदान जमा केले. ...

व्यवसाय करायचा तर आता परवाना होणार बंधनकारक     - Marathi News | Licensing will now be mandatory for doing business | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :व्यवसाय करायचा तर आता परवाना होणार बंधनकारक    

Vasai-Virar Municipal Corporation : पालिकेच्या सर्वेक्षणानुसार वसई-विरार शहरात एक लाख २० हजार दुकानदार आहेत. त्यात किरकोळ विक्रेत्यांचाही समावेश आहे. ...

वसई विरारमधील 145 अधिकृत रिक्षातळांना मंजुरी - Marathi News | Sanction for 145 official Riksha Stand in Vasai Virar | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसई विरारमधील 145 अधिकृत रिक्षातळांना मंजुरी

Vasai Virar News: प्रथमच महिला रिक्षा चालकांसाठी विरार व नालासोपारा येथे दोन रिक्षा तळांना मंजुरी; वसई तालुक्यातील ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक महासंघाच्या मागणीला यश ...

वसई-विरार महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून जोरदार तयारी - Marathi News | BJP prepares for Vasai-Virar municipal elections | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसई-विरार महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून जोरदार तयारी

निवडणुकीसाठी भाजपची मोर्चेबांधणी ...

२९ गावांतील ग्रामस्थांचा कल मनपाकडे!; महापालिकेतून गावे वगळली जाण्याची शक्यता धूसर - Marathi News | Villagers of 29 villages turn to NCP !; Villages are unlikely to be excluded from the municipal corporation | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :२९ गावांतील ग्रामस्थांचा कल मनपाकडे!; महापालिकेतून गावे वगळली जाण्याची शक्यता धूसर

हरकती-सूचनांतील ९,१८५ अर्ज महानगरपालिकेसाठी, केवळ २३३ अर्ज ग्रामपंचायतींच्या बाजूने तर २० अर्ज तटस्थ ...