वरुण धवन - बॉलिवूड दिग्दर्शक डेव्हिड धवन यांचा मुलगा वरुण धवन हा एक भारतीय सिने-अभिनेता आहे. २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटातून वरूणने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले. यानंतर मैं तेरा हीरो, हॅम्पी शर्मा की दुल्हनिया, बदलापूर, दिलवाले, ब्रद्रीनाथ की दुल्हनियां, जुडवा2, ऑक्टोबर , सुईधागा अशा अनेक चित्रपटांत तो झळकला. Read More
वरुण धवनच्या बहुचर्चित 'बेबी जॉन'चा टीझर रिलीज झाला असून शाहरुखच्या जवान सिनेमाचा दिग्दर्शक अॅटली या सिनेमाचा निर्माता आहे (baby john, varun dhawan) ...
Varun Dhawan : 'बेबी जॉन'चे नवे मोशन पोस्टर समोर आले आहे. पोस्टरमध्ये वरुण धवनचा दमदार अवतार दिसत आहे. यासोबतच निर्मात्यांनी चित्रपटाचा टीझर रिलीज करण्याची घोषणा केली आहे. ...