वरुण धवन - बॉलिवूड दिग्दर्शक डेव्हिड धवन यांचा मुलगा वरुण धवन हा एक भारतीय सिने-अभिनेता आहे. २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटातून वरूणने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले. यानंतर मैं तेरा हीरो, हॅम्पी शर्मा की दुल्हनिया, बदलापूर, दिलवाले, ब्रद्रीनाथ की दुल्हनियां, जुडवा2, ऑक्टोबर , सुईधागा अशा अनेक चित्रपटांत तो झळकला. Read More
वरुणने कमी वेळात बॉलिवूडमध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण केले आहे. 'मैं तेरा हिरो' आणि 'जुडवा2' नंतर पुन्हा एकदा वरुण धवन वडिलांसोबत काम करणार आहे. वरुण तिसऱ्यांदा डेव्हिड धवन यांच्यासोबत काम करणार आहे ...
सध्या अनुष्काला पाठदुखीचा खूप त्रास होत आहे. तिला इंडियन आयडल या कार्यक्रमाच्या चित्रीकरणाच्यावेळी देखील खूप वेदना होत होत्या. पण तरीही तिने या कार्यक्रमाचे चित्रीकरण पूर्ण केले. ...
चित्रपटाचे शूटींग आणि नंतर त्याचे प्रमोशनमध्ये कलाकार रात्रंदिवस व्यस्त असतात. अनेकदा या धावपळीत शरीर पोखरत चाललेल्या आजारांकडे त्यांचे दुर्लक्ष होते. आता अनुष्का शर्माचेच घ्या. वरवर एकदम फिट दिसणाऱ्या अनुष्काला बलगिंग डिस्क नामक आजाराने ग्रासले आहे. ...
यश राज प्रोडक्शनचा आगामी सिनेमा 'सुई धागा-मेड इन इंडिया' मध्ये वरुण धवनने मौजी नावाच्या टेलरची भूमिका साकारताना दिसणार आहे. वरूणचा या सिनेमातील फर्स्ट लूक रिलीज झाला आहे. ...