माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
वरुण धवन - बॉलिवूड दिग्दर्शक डेव्हिड धवन यांचा मुलगा वरुण धवन हा एक भारतीय सिने-अभिनेता आहे. २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटातून वरूणने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले. यानंतर मैं तेरा हीरो, हॅम्पी शर्मा की दुल्हनिया, बदलापूर, दिलवाले, ब्रद्रीनाथ की दुल्हनियां, जुडवा2, ऑक्टोबर , सुईधागा अशा अनेक चित्रपटांत तो झळकला. Read More
‘एबीसीडी 3’मध्ये पुन्हा एकदा वरूण धवन व श्रद्धा कपूरची वर्णी लागली आहे. आता या चित्रपटात आणखी एक नवा चेहरा दिसणार आहे. हा चेहरा कुणाचा तर शक्ती मोहन ...
वरूण धवन या वर्षी रेमो डिसूझाच्या डान्सवर आधारित सिनेमाला घेऊन चर्चेत आहे. आधी या सिनेमात वरूणच्या अपोझिट कॅटरिना कैफ दिसणार असल्याची चर्चा होती. नंतर कॅटरिनाने आपलं नावं सिनेमातून काढून घेतले. ...
2018 हे वर्ष बॉलिवूडसाठी लगीनसराईचे ठरले सोनम कपूर- आनंद अहुजा, प्रियांका चोप्रा- निक जोनास आणि दीपिका पादुकोण- रणवीर सिंग हे सेलिब्रेटी या गतवर्षी लग्नाच्या बेडीत अडकले. ...
वरूण धवन व आलिया भट्ट या जोडीच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. होय, एका सुपरहिट चित्रपटाच्या रिमेकमध्ये वरूण व आलियाची जोडी जवळजवळ फायनल झाली आहे. ...
रेमो डिसूजा ‘एबीसीडी 3’ या डान्स फिल्मच्या तयारीत लागला आहे. रेमोच्या या चित्रपटासाठी वरूण धवनचे नाव पक्के झाले आहे. वरुणच्या हिरोईनचा शोध मात्र अद्यापही सुरु आहे. ...