लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वरूण धवन

वरूण धवन

Varun dhawan, Latest Marathi News

वरुण धवन - बॉलिवूड दिग्दर्शक डेव्हिड धवन यांचा मुलगा वरुण धवन  हा एक भारतीय सिने-अभिनेता आहे.  २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटातून वरूणने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले. यानंतर मैं तेरा हीरो, हॅम्पी शर्मा की दुल्हनिया, बदलापूर, दिलवाले, ब्रद्रीनाथ की दुल्हनियां, जुडवा2, ऑक्टोबर , सुईधागा अशा अनेक चित्रपटांत तो झळकला.
Read More
श्रद्धा कपूर-वरूण धवनचे 'हे' गाजलेलं गाणं पाहायला मिळणार 'एबीसीडी ३'मध्ये - Marathi News | Shraddha Kapoor and Varun Dhawan's 'This' song will be seen in 'ABCD3' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :श्रद्धा कपूर-वरूण धवनचे 'हे' गाजलेलं गाणं पाहायला मिळणार 'एबीसीडी ३'मध्ये

श्रद्धा कपूर व वरूण धवन पुन्हा एकदा एकत्र काम करताना दिसणार आहेत. ...

'एबीसीडी ३' चित्रपटात श्रद्धा कपूर दिसणार ह्या भूमिकेत - Marathi News |  Shraddha Kapoor will appear in the film 'ABCD 3' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'एबीसीडी ३' चित्रपटात श्रद्धा कपूर दिसणार ह्या भूमिकेत

'एबीसीडी' आणि 'एबीसीडी २' चित्रपटाच्या यशानंतर या चित्रपटाचा तिसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...

सुपरडुपर हिट होणार ‘एबीसीडी 3’! वरूण धवनसोबत अपारशक्ती खुराणाची एन्ट्री!! - Marathi News | aparshakti khurrana signs varun dhawan starrer remo dsouzas ABCD3 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुपरडुपर हिट होणार ‘एबीसीडी 3’! वरूण धवनसोबत अपारशक्ती खुराणाची एन्ट्री!!

होय, वरूण व श्रद्धा या चित्रपटात लीड रोलमध्ये आहेत. आता या चित्रपटात आणखी एका शानदार अभिनेत्याची एन्ट्री झाली आहे. या अभिनेत्याचे नाव आहे, अपारशक्ती खुराणा.  ...

रेमो डिसूझाच्या सिनेमात श्रद्धा कपूर बनणार पाकिस्तानी डान्सर - Marathi News | shraddha kapoor playing pakistani dancer role in remo d'souza film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रेमो डिसूझाच्या सिनेमात श्रद्धा कपूर बनणार पाकिस्तानी डान्सर

श्रद्धा कपूर आपल्याला  'एबीसीडी 2' मध्ये दिसली होती. त्यानंतर ती या सिनेमाच्या पुढच्या सीझनमध्ये सुद्धा वर्णी लागली आहे. ...

वरूण धवनसोबत वाघा बॉर्डरवर परफॉर्म करणार 'डान्स+ ४'चे हे स्पर्धक - Marathi News | With Varun Dhawan, the contestants of 'Dance + 4' will perform at Wagah Border | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वरूण धवनसोबत वाघा बॉर्डरवर परफॉर्म करणार 'डान्स+ ४'चे हे स्पर्धक

'डान्स+ ४' स्पर्धक ‘व्ही अनबीटेबल’ यांनी वरूण धवन आणि श्रद्धा कपूर यांच्या भूमिका असलेल्या रेमो डिसुझा यांच्या आगामी चित्रपटात एक गाणे मिळवले असून त्या गाण्यावर ते थिरकताना दिसणार आहेत. ...

‘कलंक’चे शूटींग संपले, पाहा ‘wraps up’ पार्टीचे फोटो!! - Marathi News | alia bhatt wraps up film kalank shoot see pics and videos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘कलंक’चे शूटींग संपले, पाहा ‘wraps up’ पार्टीचे फोटो!!

आलिया भट्ट सध्या तिचा आगामी सिनेमा ‘कलंक’मुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाच्या सेटवरचे काही फोटो व व्हिडिओ लीक झाले होते आणि बघता बघता सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता या चित्रपटाच्या ‘wraps up’ पार्टीचे फोटो व्हायरल होत आहेत. ...

वरूण धवन व आलिया भटने पूर्ण केले 'ह्या' सिनेमाचे चित्रीकरण, शेअर केली खास पोस्ट - Marathi News | Varun Dhawan and Alia Bhatt completed the filming of 'This' movie, shared special post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वरूण धवन व आलिया भटने पूर्ण केले 'ह्या' सिनेमाचे चित्रीकरण, शेअर केली खास पोस्ट

करण जोहर दिग्दर्शित कलंक चित्रपटाचे चित्रीकरण काही दिवसांपूर्वी सुरू झाले होते. या चित्रपटात अभिनेता वरूण धवन आणि आलिया भट मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. ...

शक्ती मोहनचा बॉलिवूड डेब्यू ठरला! ‘एबीसीडी 3’मध्ये लागली वर्णी!! - Marathi News | shakti mohan to make her bollywood debut in the abcd 3 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शक्ती मोहनचा बॉलिवूड डेब्यू ठरला! ‘एबीसीडी 3’मध्ये लागली वर्णी!!

‘एबीसीडी 3’मध्ये पुन्हा एकदा वरूण धवन व श्रद्धा कपूरची वर्णी लागली आहे. आता या चित्रपटात आणखी एक नवा चेहरा दिसणार आहे. हा चेहरा कुणाचा तर शक्ती मोहन ...