वरुण धवन - बॉलिवूड दिग्दर्शक डेव्हिड धवन यांचा मुलगा वरुण धवन हा एक भारतीय सिने-अभिनेता आहे. २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटातून वरूणने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले. यानंतर मैं तेरा हीरो, हॅम्पी शर्मा की दुल्हनिया, बदलापूर, दिलवाले, ब्रद्रीनाथ की दुल्हनियां, जुडवा2, ऑक्टोबर , सुईधागा अशा अनेक चित्रपटांत तो झळकला. Read More
‘कलंक’ या बहुप्रतिक्षीत चित्रपटाचे ‘फर्स्ट क्लास’ हे गाणे सध्या लोकांच्या ओठांवर आहे. वरूण धवन आणि कियारा अडवाणी यांच्यावर चित्रीत या गाण्याला एका आठवड्यात ५० लाखांवर व्ह्युज मिळाले आहेत. सोशल मीडियावरही हे गाणे जोरात आहेत. अशात भन्नाट नेटकऱ्यांना को ...
सिलिगुडीच्या दहा वर्षीय अवस्था थापाने वरुण धवनला विचारले की, लहानपणी तो खोडकर होता का आणि त्याच्या खोड्यांबद्दल त्याने आपल्या आईवडिलांचा कधी मार खाल्ला आहे का? तेव्हा वरुणने दिलेले उत्तर ऐकून सगळ्यांनाच आपले हसू आवरत नव्हते. ...
वरुण धवन सध्या ‘कलंक’ आणि ‘स्ट्रिट डान्सर’ या दोन चित्रपटांत बिझी आहे. या दोन चित्रपटानंतर वरूण एक धमाकेदार चित्रपट घेऊन येतोय. हा चित्रपट कुठला तर ‘कुली नंबर १’ या सुपरडुपर हिट सिनेमाचा रिमेक. वरूणचे पापा डेव्हिड धवन हे हा रिमेक दिग्दर्शित करणार आह ...