वरुण धवन - बॉलिवूड दिग्दर्शक डेव्हिड धवन यांचा मुलगा वरुण धवन हा एक भारतीय सिने-अभिनेता आहे. २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटातून वरूणने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले. यानंतर मैं तेरा हीरो, हॅम्पी शर्मा की दुल्हनिया, बदलापूर, दिलवाले, ब्रद्रीनाथ की दुल्हनियां, जुडवा2, ऑक्टोबर , सुईधागा अशा अनेक चित्रपटांत तो झळकला. Read More
अभिनेता विकी कौशल याची गर्लफ्रेंड हरलीन सेठी हिचे नाव आता सगळयांच्याच ओळखीचे झाले आहे. विकीसोबतचे ब्रेकअप आणि पॅचअप यामुळे ती कायम चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी या दोघांच्या ब्रेकअपच्याही बातम्या होत्या. आता मात्र ती एका वेगळयाच कारणामुळे चर्चेत आलीय ...
‘स्त्री’चे अनपेक्षित यश पाहून मेकर्सनी लगेच ‘स्त्री’चा सीक्वल येणार, हे जाहीर केले आणि या चित्रपटाची तयारी सुरु झाली. आता याच सीक्वलबद्दल एक मोठी बातमी आहे. ...