वरुण धवन - बॉलिवूड दिग्दर्शक डेव्हिड धवन यांचा मुलगा वरुण धवन हा एक भारतीय सिने-अभिनेता आहे. २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटातून वरूणने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले. यानंतर मैं तेरा हीरो, हॅम्पी शर्मा की दुल्हनिया, बदलापूर, दिलवाले, ब्रद्रीनाथ की दुल्हनियां, जुडवा2, ऑक्टोबर , सुईधागा अशा अनेक चित्रपटांत तो झळकला. Read More
‘कलंक’ पाहून माझे ३७५ रूपये फुकट गेलेत, अशी प्रतिक्रिया एका युजरने दिली आहे. ‘नहीं बचेगा मैं इधर, मर जाएगा मैं इधर ही...’, अशा शब्दांत काहींनी या चित्रपटाचे वर्णन केले आहे. ...
तुम्हाला ठाऊक असेलच की, ‘कलंक’ हा एक महत्त्वाकांक्षी चित्रपट आहे. करण जोहरचे वडील यश जोहर यांनी १५ वर्षांपूर्वी हा चित्रपट बनवण्याचे स्वप्न पाहिले होते. ...