लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वरूण धवन

वरूण धवन

Varun dhawan, Latest Marathi News

वरुण धवन - बॉलिवूड दिग्दर्शक डेव्हिड धवन यांचा मुलगा वरुण धवन  हा एक भारतीय सिने-अभिनेता आहे.  २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटातून वरूणने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले. यानंतर मैं तेरा हीरो, हॅम्पी शर्मा की दुल्हनिया, बदलापूर, दिलवाले, ब्रद्रीनाथ की दुल्हनियां, जुडवा2, ऑक्टोबर , सुईधागा अशा अनेक चित्रपटांत तो झळकला.
Read More
वरूण धवन व नताशा यांच्या लग्नाबाबत डेविड धवन यांनी केला खुलासा, जाणून घ्या याबद्दल - Marathi News | this-is-what-david-dhawan-has-to-say-about-varun-dhawan-wedding-with-natasha-dalal/ | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वरूण धवन व नताशा यांच्या लग्नाबाबत डेविड धवन यांनी केला खुलासा, जाणून घ्या याबद्दल

वरूण धवन गर्लफ्रेंड नताशा दलालसोबत लग्नबेडीत अडकणार असल्याचे चर्चा सध्या सगळीकडे होत आहे. वरूण आणि नताशाच्या लग्नाबाबत वरूणचे वडील व दिग्दर्शक डेविड धवन यांनी नुकताच खुलासा केला आहे. ...

वरूण धवन ठरला REAL HERO! जखमी डान्सरला अशी केली मदत!! - Marathi News | varun dhawan donated 5 lakh to a dancer who injured himself while performing a front double flip | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वरूण धवन ठरला REAL HERO! जखमी डान्सरला अशी केली मदत!!

बॉलिवूड अभिनेता वरूण धवन एक उत्तम अभिनेता आहे, सोबतच एक उत्तम डान्सरही. पण खरे सांगायचे तर वरूण एक उत्तम अभिनेता व  डान्सरसोबत एक उत्तम व्यक्तिही आहे. त्याची अ‍ॅक्टिंग आणि डान्सिंग स्किल तुम्ही पाहिलीच. आता तो किती चांगली व्यक्ती आहे, हेही तुम्हाला क ...

या दिवशी प्रदर्शित होणार 'कुली नंबर १', वरूण धवन व सारा अली खान लगावणार रोमांसचा तडका - Marathi News | Varun Dhawan and Sara Ali Khan share photo and announce release date of Coolie no. 1 remake | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या दिवशी प्रदर्शित होणार 'कुली नंबर १', वरूण धवन व सारा अली खान लगावणार रोमांसचा तडका

‘कुली नंबर १’ या सिनेमाचा रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...

‘कलंक’च्या अपयशाने सैरभैर झाला होता वरूण धवन! - Marathi News | varun dhawan first reaction on film kalank flop says he was shocked | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘कलंक’च्या अपयशाने सैरभैर झाला होता वरूण धवन!

दिग्गज कलाकार, भव्यदिव्य सेट, तितकाच मोठा बजेट असे सगळे काही असूनही चित्रपट आपटला. ‘कलंक’च्या अपयशाचा सगळ्यांत मोठा धक्का बसला तो वरूण धवनला. इतका की, अद्यापही तो यातून सावरलेला नाहीये. ...

Lok Sabha Election 2019: वरूण धवन बनला वयस्कर महिलेचा आधार, फोटो पाहून तुम्हालाही वाटेल त्याचे कौतूक - Marathi News | Lok Sabha Election 2019: Varun Dhawan becomes the base of an elderly woman; | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Lok Sabha Election 2019: वरूण धवन बनला वयस्कर महिलेचा आधार, फोटो पाहून तुम्हालाही वाटेल त्याचे कौतूक

मतदान केंद्रांच्या बाहेरील वरूण धवनचे काही फोटो व व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. ...

अनन्या पांडेला वरूण धवनसोबत करायचंय काम - Marathi News | Ananya Pandey wants to do work with Varun Dhawan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनन्या पांडेला वरूण धवनसोबत करायचंय काम

अभिनेता चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे लवकरच करण जोहरची निर्मिती असलेला 'स्टुडंट ऑफ द इयर २' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करते आहे. ...

Birthday Special : पाहा, बर्थ डे बॉय वरूण धवनचे Childhood To College Time फोटो!! - Marathi News | Birthday Special: Unseen Photos Of Varun Dhawan Childhood To College Time | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Birthday Special : पाहा, बर्थ डे बॉय वरूण धवनचे Childhood To College Time फोटो!!

‘माय नेम इज खान’ या करण जोहरच्या चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक ते सुपरस्टार अभिनेता हा वरूणचा प्रवास थक्क करणारा आहे. फार कमी वेळात त्याने स्वत:ची एक ओळख निर्माण केली. ...

वरूण धवनचा खुलासा; म्हणून कॅटरिना कैफने सोडला ‘स्ट्रिट डान्सर 3 डी’! - Marathi News | varun dhawan reveals that katrina kaif made a mature exit from street dancer 3d | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वरूण धवनचा खुलासा; म्हणून कॅटरिना कैफने सोडला ‘स्ट्रिट डान्सर 3 डी’!

वरूण धवन व श्रद्धा कपूर लवकरच ‘स्ट्रिट डान्सर 3 डी’ या चित्रपटात झळकणार आहेत. तुम्हाला ठाऊक असेलच की, सर्वप्रथम कॅटरिना कैफ ही चित्रपटासाठी मेकर्सची पहिली पसंत होती. पण अचानक कॅटरिना बाद झाली आणि या चित्रपटात श्रद्धाची वर्णी लागली. असे का? याचा खुलास ...