लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वरूण धवन

वरूण धवन

Varun dhawan, Latest Marathi News

वरुण धवन - बॉलिवूड दिग्दर्शक डेव्हिड धवन यांचा मुलगा वरुण धवन  हा एक भारतीय सिने-अभिनेता आहे.  २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटातून वरूणने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले. यानंतर मैं तेरा हीरो, हॅम्पी शर्मा की दुल्हनिया, बदलापूर, दिलवाले, ब्रद्रीनाथ की दुल्हनियां, जुडवा2, ऑक्टोबर , सुईधागा अशा अनेक चित्रपटांत तो झळकला.
Read More
वरुण धवननं WWE रेसलरला शिकविला बॉलिवूड डान्स, व्हिडिओ होतोय व्हायरल - Marathi News | Varun Dhawan teaches WWE Wrestler Bollywood Dance, video is viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वरुण धवननं WWE रेसलरला शिकविला बॉलिवूड डान्स, व्हिडिओ होतोय व्हायरल

WWE ची महिला रेसलर चॅरलोट फ्लेअर आहे बॉलिवूडची खूप मोठी फॅन ...

OMG...! कुणीतरी आवरा रे... आलियाने भर इव्हेंटमध्ये दिली शिवी - Marathi News | Alia Bhatt tosses F-word on MAMI stage, leaves Kareena Kapoor shocked as Karan Johar asks ‘Is this how I raised you?’  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG...! कुणीतरी आवरा रे... आलियाने भर इव्हेंटमध्ये दिली शिवी

बॉलिवूडची क्युट गर्ल आलिया भटने बोलता बोलता शिवी दिल्यामुळे तिला ट्रोल करण्यात आले आहे. ...

वरूण धवनची ‘ही’ अभिनेत्री चित्रपटाच्या सेटवर करतेय ‘हेवी डाएट’! - Marathi News | Varun Dhawan's 'This' actress is doing 'Heavy Diet' on the set of the film! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वरूण धवनची ‘ही’ अभिनेत्री चित्रपटाच्या सेटवर करतेय ‘हेवी डाएट’!

‘कुली नं.१’ या चित्रपटाच्या रिमेकमधून वरूण धवन आणि सारा अली खान ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. या चित्रपटाच्या सेटवर प्रचंड धम्माल होत असते, हे तर आपल्याला माहिती आहे. ...

रेमो डिसूजाने चक्क तिसऱ्यांदा केले लग्न, लग्नाला पोहोचले वरुण- श्रद्धा! - Marathi News | Varun dhawan shraddha kapoor next movie street dancer 3 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रेमो डिसूजाने चक्क तिसऱ्यांदा केले लग्न, लग्नाला पोहोचले वरुण- श्रद्धा!

दोघांनी ख्रश्चिन पद्धतीने तिसऱ्यांदा विवाह केला. ...

'कुली नंबर 1'ला लागलेल्या आगीत मेकर्सचे झाले इतक्या कोटींचं नुकसान - Marathi News | Coolie no 1 varun dhawan sara ali khan new movie loss due to fire | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कुली नंबर 1'ला लागलेल्या आगीत मेकर्सचे झाले इतक्या कोटींचं नुकसान

Coolie No 1 Movie : एका आठवड्या पूर्वी वरुण धवन आणि सारा अली खानचा आगामी सिनेमा कुली नंबर वनच्या सेटवर आग लागल्याची बातमीसमोर आली होती. ...

वरुण आणि सारा अली खानच्या या सिनेमाच्या सेटवर लागली आग, वाचा सविस्तर - Marathi News | Fire broke out on the sets of varun dhawan sara ali khan coolie number one | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वरुण आणि सारा अली खानच्या या सिनेमाच्या सेटवर लागली आग, वाचा सविस्तर

वरुन धवन आणि सारा अली खानच्या कुली नंबर वन सिनेमाचे शूटिंग सुरु झाले आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन डेव्हिड धवन करत आहेत. ...

‘कुली नंबर 1’ची टीम झाली ‘प्लास्टिक फ्री’!! - Marathi News | coolie no 1 team varun dhawan and sara ali khan decides to go plastic free | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘कुली नंबर 1’ची टीम झाली ‘प्लास्टिक फ्री’!!

‘कुली नंबर 1’च्या टीमने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लास्टिक फ्री कॅम्पेनला पाठींबा देत एक कौतुकास्पद निर्णय घेतला आहे. ...

'कुली नं.१' पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर धुमाकूळ घालणार, रिमेक चित्रपटाचं बँकॉकमध्ये शूटिंग सुरू - Marathi News | 'Coolie No. 1' shoot begins; Varun Dhawan’s Mom gives the mahurat clap | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कुली नं.१' पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर धुमाकूळ घालणार, रिमेक चित्रपटाचं बँकॉकमध्ये शूटिंग सुरू

सध्या 'कुली नं-1' सिनेमाचे पोस्टर घेवून सारा आणि वरूण यांचे मिम्सही सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. ...