लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वरूण धवन

वरूण धवन

Varun dhawan, Latest Marathi News

वरुण धवन - बॉलिवूड दिग्दर्शक डेव्हिड धवन यांचा मुलगा वरुण धवन  हा एक भारतीय सिने-अभिनेता आहे.  २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटातून वरूणने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले. यानंतर मैं तेरा हीरो, हॅम्पी शर्मा की दुल्हनिया, बदलापूर, दिलवाले, ब्रद्रीनाथ की दुल्हनियां, जुडवा2, ऑक्टोबर , सुईधागा अशा अनेक चित्रपटांत तो झळकला.
Read More
'हॉटस्टार' आज करणार मोठी घोषणा, अक्षय कुमार, आलिया भट समवेत बॉलिवूडकर वळले डिजिटल माध्यमांकडे - Marathi News | Hotstar to make big announcement today, Bollywood stars with Akshay Kumar, Alia Bhatt turn to digital media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हॉटस्टार' आज करणार मोठी घोषणा, अक्षय कुमार, आलिया भट समवेत बॉलिवूडकर वळले डिजिटल माध्यमांकडे

सिनेप्रेमींसाठी खुशखबर! आज हॉटस्टार लाइव्हच्या माध्यमातून मोठी घोषणा करणार आहे. ...

Sushant Singh Rajput Suicide: सुशांतसिंहच्या आत्महत्येने बॉलिवूडला जबर धक्का - Marathi News | Sushant Singh Rajput Suicide bollywood mourn demise of Sushant Singh Rajput | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Sushant Singh Rajput Suicide: सुशांतसिंहच्या आत्महत्येने बॉलिवूडला जबर धक्का

सुशांतचे बॉलिवूडमधले यश हे अनेकांना प्रेरणादायी होते. तरीही त्याने आत्महत्येसारखी टोकाची भूमिका का घेतली हा प्रश्न विचार करण्यासारखा आहे. ...

Shocking : सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येने बॉलिवूडला बसला जबर धक्का - Marathi News | Sushant Singh Rajput's suicide shocks Bollywood | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Shocking : सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येने बॉलिवूडला बसला जबर धक्का

सुशांतचे बॉलिवूडमधले यश हे अनेकांना प्रेरणादायी होते. तरीही त्याने आत्महत्येसारखी टोकाची भूमिका का घेतली हा प्रश्न विचार करण्यासारखा आहे. त्याच्या आत्महत्येने अनेक सेलेब्रिटींना धक्का पोहचला असून त्यांनी आपले दु:ख ट्विटद्वारे व्यक्त केले आहे. ...

इरफान खान, ऋषी कपूरनंतर अजून एक तारा निखळला, वाजिद खानच्या निधनावर हळहळले बॉलिवूडकर  - Marathi News | Bollywood was shocked by the death of Wajid Khan TJL | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इरफान खान, ऋषी कपूरनंतर अजून एक तारा निखळला, वाजिद खानच्या निधनावर हळहळले बॉलिवूडकर 

वाजिद खानच्या अकाली निधनामुळे बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. ...

वरुण धवनच्या कुटुंबातील या सदस्याचे झाले निधन, बॉलिवूडने वाहिली श्रद्धांजली - Marathi News | Varun dhawan aunt passed away gda | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वरुण धवनच्या कुटुंबातील या सदस्याचे झाले निधन, बॉलिवूडने वाहिली श्रद्धांजली

वरुणने सोशल मीडियावर स्वत: ही माहिती दिली ...

तुमच्या या आवडत्या बॉलिवूड सेलिब्रेटींच्या आई दिसतात इतक्या सुंदर, त्यांचे फोटो तुम्ही पाहिलेत का? - Marathi News | Akshay kumar, katrina kaif, sara ali khan, varun dhawan shares photos with mother on social Media PSC | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :तुमच्या या आवडत्या बॉलिवूड सेलिब्रेटींच्या आई दिसतात इतक्या सुंदर, त्यांचे फोटो तुम्ही पाहिलेत का?

वरुण धवनने खास अंदाजात केले गर्लफ्रेंड नताशाला बर्थडे विश - Marathi News | varun dhawan wish girlfriend natasha dalal on her birthday PSC | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :वरुण धवनने खास अंदाजात केले गर्लफ्रेंड नताशाला बर्थडे विश

वरुण धवन आणि नताशा दलालचा थ्रोबॅक फोटो होतोय व्हायरल, जाणून घ्या यामागचे कारण - Marathi News | Varun dhawan and natasha dalal college days photo viral gda | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वरुण धवन आणि नताशा दलालचा थ्रोबॅक फोटो होतोय व्हायरल, जाणून घ्या यामागचे कारण

सध्या वरुण आणि नताशाचा कॉलेज मधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ...