वरुण धवन - बॉलिवूड दिग्दर्शक डेव्हिड धवन यांचा मुलगा वरुण धवन हा एक भारतीय सिने-अभिनेता आहे. २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटातून वरूणने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले. यानंतर मैं तेरा हीरो, हॅम्पी शर्मा की दुल्हनिया, बदलापूर, दिलवाले, ब्रद्रीनाथ की दुल्हनियां, जुडवा2, ऑक्टोबर , सुईधागा अशा अनेक चित्रपटांत तो झळकला. Read More
वरुणच्या सिनेमांबद्दल बोलायचे झाले तर 'बदलापुर', 'मैं तेरा हीरो', 'जुडवा २', 'बद्रीनाथ की दुल्हनिया' अशा सिनेमांमध्ये त्याने काम केलं आहे. नुकताच त्याचा 'स्ट्रीट डांसर 3डी' सिनेमा प्रदर्शित झाला. या सिनेमात त्याच्यासोबत श्रद्धा कपूरही होती. याशिवाय ल ...
बॉलिवूड सेलेब्स ड्रग्स पार्टी करत आहेत आणि सगळे नशेत आहेत. करण जोहरने लोकांचे हे आरोप फेटाळून लावत, असे म्हणणाऱ्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करु असे म्हटले होते. ...
आता वरुण धवन याने सुशांत केसमध्ये सीबीआयची चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट टाकून सुशांत केसमध्ये सीबीआय चौकशीला आपलं समर्थन दर्शवलं आहे. ...