वरुण धवन - बॉलिवूड दिग्दर्शक डेव्हिड धवन यांचा मुलगा वरुण धवन हा एक भारतीय सिने-अभिनेता आहे. २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटातून वरूणने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले. यानंतर मैं तेरा हीरो, हॅम्पी शर्मा की दुल्हनिया, बदलापूर, दिलवाले, ब्रद्रीनाथ की दुल्हनियां, जुडवा2, ऑक्टोबर , सुईधागा अशा अनेक चित्रपटांत तो झळकला. Read More
आता बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनत्री लग्नबंधनात अडकणार आहे. या अभिनेत्रीने अनेक हिट बॉलिवूड चित्रपट दिले असून ती तिच्या प्रियकरासोबत लवकरच लग्न करणार असल्याची चर्चा रंगली आहे. ...
वरूण धवन आणि नताशा दलालचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतो आहे. या व्हिडीओत वरूणसोबत नताशाला पाहताच फोटोग्राफर्स भाभीजी असे ओरडू लागले होते. ...