वरुण धवन - बॉलिवूड दिग्दर्शक डेव्हिड धवन यांचा मुलगा वरुण धवन हा एक भारतीय सिने-अभिनेता आहे. २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटातून वरूणने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले. यानंतर मैं तेरा हीरो, हॅम्पी शर्मा की दुल्हनिया, बदलापूर, दिलवाले, ब्रद्रीनाथ की दुल्हनियां, जुडवा2, ऑक्टोबर , सुईधागा अशा अनेक चित्रपटांत तो झळकला. Read More
Bollywood celebs nickname: करीना कपूर खान, करिश्मा कपूर यांची टोपणनाव तर इंडस्ट्रीसह चाहत्यांना देखील माहित आहेत. परंतु, श्रद्धा कपूर, आलिया भट्ट वा अनुष्का शर्मा यांची टोपणनावं फार कमी जणांना माहित आहेत. ...
2021 मध्ये सर्वात जास्त लग्नाची चर्चा झाली ती कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विकी कौशलच्या (Vicky Kaushal) लग्नाची.दोघांनीही आपलं लग्न गुपित ठेवण्याचा खूप प्रयत्न केला. पण मीडियाच्या नजरेतून ते सुटू शकले नाहीत. लग्नाच्या तारखेपासून ते ठिकाणापर्यंतच्या ...
Is Varun Dhawan's wife Natasha Dalal pregnant? : अलीकडे करवा चौथच्या दिवशी वरूणने नताशासोबतचे काही सुंदर फोटो शेअर केलेत आणि यातील एका फोटोने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं. ...