वरुण धवन - बॉलिवूड दिग्दर्शक डेव्हिड धवन यांचा मुलगा वरुण धवन हा एक भारतीय सिने-अभिनेता आहे. २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटातून वरूणने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले. यानंतर मैं तेरा हीरो, हॅम्पी शर्मा की दुल्हनिया, बदलापूर, दिलवाले, ब्रद्रीनाथ की दुल्हनियां, जुडवा2, ऑक्टोबर , सुईधागा अशा अनेक चित्रपटांत तो झळकला. Read More
अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा रुपेरी पडद्यावर एकत्र येत आहेत. पहिल्यांदाच ऑनस्क्रीन एकत्र येणा-या वरुण आणि अनुष्काचा हटके लूक रसिकांना पाहता येणार आहे. ...
हे धाडस सिनेमांपर्यंत ठिक आहे... पण मुंबईच्या रस्त्यांवर नाही. तू स्वतःचा , तुझ्या फॅनचा आणि इतरांचाही जीव धोक्यात घातला... तुझ्यासारख्या तरूणाकडून आणि एका जबाबदार मुंबईकराकडून चांगली अपेक्षा असते. थोड्यावेळात इ-चालान तुझ्या घरी पोहोचेलच...पण... पुढ ...