वरुण धवन - बॉलिवूड दिग्दर्शक डेव्हिड धवन यांचा मुलगा वरुण धवन हा एक भारतीय सिने-अभिनेता आहे. २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटातून वरूणने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले. यानंतर मैं तेरा हीरो, हॅम्पी शर्मा की दुल्हनिया, बदलापूर, दिलवाले, ब्रद्रीनाथ की दुल्हनियां, जुडवा2, ऑक्टोबर , सुईधागा अशा अनेक चित्रपटांत तो झळकला. Read More
वरूण धवन आणि अनुष्का शर्माच्या ‘सुई धागा’ची कथा बॉक्सआॅफिसवर यशस्वी ठरली आहे. होय, ममता व मौजीच्या या कथेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत असून गत ३ दिवसांत चित्रपटाने ३६ कोटी रूपयांची कमाई केली आहे. ...
मेक इन इंडियाच्या थीमवर आधारित अनुष्का शर्मा आणि वरुण धवन यांचा सुई-धागा सिनेमा गत शुक्रवारी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमाला पहिल्याच दिवशी प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. ...
करण जोहरच्या महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट 'रणभूमी' मध्ये वरुण धवन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. मात्र यात अभिनेत्री कोण असणार हे अजून नश्चित झालेले नव्हते. ...
अनेक किस्से, मैत्री, वाद-विवाद यांच्यामुळे एपिसोड्सची सर्वत्र चर्चा सुरू झालीय. आता मात्र, बिग बॉसच्या चाहत्यांसाठी आमच्याकडे एक बातमी आहे. ती म्हणजे बिग बॉसच्या घरात अभिनेता वरूण धवन एंट्री घेणार आहे. ‘सुई धागा’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तो घरात येण ...
झी टीव्हीवरील 'इंडियाज् बेस्ट ड्रामेबाझ' या रिएलिटी शोच्या मंचावर अभिनेता वरूण धवन आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा त्यांचा आगामी चित्रपट 'सुई-धागा'च्या प्रमोशनसाठी हजेरी लावणार आहेत. ...
या सोहळ्याला अभिनेत्री अनुष्का शर्मा व अभिनेता वरूण धवनने उपस्थिती लावून चारचाँद लावले. अनुष्का व वरुणच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन महिला उद्योजिकांचा सन्मान करण्यात आला. ...
सोशल मीडियावर ट्रोल होणे कुणाला आवडेल? बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींना ट्रोल होणे जराही आवडत नाही. अनेकांनी तर यामुळे सोशल मीडियापासून दूर राहणे पसंत केले आहे. पण बॉलिवूडचा एक स्टार असाही आहे, ज्याला कुणीच ट्रोल करत नाही, याचे टेन्शन येते. ...
सध्या अभिनेता वरूण धवन आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या ‘सुई धागा-मेड इन इंडिया’ या चित्रपटाविषयी खूप चर्चा सुरू आहे. मौजी आणि ममता यांचा संघर्ष आणि जीवनकहानी यात रंगवली आहे. ...