लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वरूण धवन

वरूण धवन, मराठी बातम्या

Varun dhawan, Latest Marathi News

वरुण धवन - बॉलिवूड दिग्दर्शक डेव्हिड धवन यांचा मुलगा वरुण धवन  हा एक भारतीय सिने-अभिनेता आहे.  २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटातून वरूणने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले. यानंतर मैं तेरा हीरो, हॅम्पी शर्मा की दुल्हनिया, बदलापूर, दिलवाले, ब्रद्रीनाथ की दुल्हनियां, जुडवा2, ऑक्टोबर , सुईधागा अशा अनेक चित्रपटांत तो झळकला.
Read More
'या' सिनेमाच्या शूटिंगसाठी आलिया भट्ट आणि वरुण धवन जाणार कारगिलला - Marathi News | Alia Bhatt and Varun Dhawan will go to Kargil to shoot this film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' सिनेमाच्या शूटिंगसाठी आलिया भट्ट आणि वरुण धवन जाणार कारगिलला

आलिया भट्ट आणि वरुण धवनची जोडीला सिल्वर स्क्रिनवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दोघांमधली केमिस्ट्रिला नेहमीच पसंती देण्यात आली आहे. तीन सिनेमा एकत्र दिल्यानंतर दोघे परत एकत्र दिसणार आहेत.   ...

या कारणामुळे ट्विटरवर ट्रेंड होतोय जुडवा 3 हा हॅशटॅग - Marathi News | Audience wanted Judwaa movie sequel created Judwaa 3 hashtag on twitter | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या कारणामुळे ट्विटरवर ट्रेंड होतोय जुडवा 3 हा हॅशटॅग

जुडवा 2 या चित्रपटात वरुण धवनने प्रेम आणि राजा या दोन्ही भूमिका साकारल्या होत्या. या चित्रपटात जॅकलिन फर्नांडिस आणि तापसी पन्नू त्याच्या नायिकांच्या भूमिकेत दिसल्या होत्या. हा चित्रपट देखील बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला होता.  ...

हिट आहे ममता-मौजीची कथा, तीनचं दिवसांत ‘सुई धागा’चा बजेट वसूल! - Marathi News | sui dhaaga box office collection day-3 anushka sharma varun dhawan superhit weekend | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हिट आहे ममता-मौजीची कथा, तीनचं दिवसांत ‘सुई धागा’चा बजेट वसूल!

वरूण धवन आणि अनुष्का शर्माच्या ‘सुई धागा’ची कथा बॉक्सआॅफिसवर यशस्वी ठरली आहे. होय, ममता व मौजीच्या या कथेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत असून गत ३ दिवसांत चित्रपटाने ३६ कोटी रूपयांची कमाई केली आहे.  ...

Sui Dhaaga Box Office Collection : पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर अनुष्का शर्मा आणि वरुण धवन ठरले हिट - Marathi News | Sui Dhaaga Box Office Collection: Anushka Sharma and Varun Dhawan are the hits at the box office on the first day | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Sui Dhaaga Box Office Collection : पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर अनुष्का शर्मा आणि वरुण धवन ठरले हिट

मेक इन इंडियाच्या थीमवर आधारित अनुष्का शर्मा आणि वरुण धवन यांचा सुई-धागा सिनेमा गत शुक्रवारी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमाला पहिल्याच दिवशी प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. ...

करण जोहरच्या ड्रीम प्रोजेक्टमध्ये वरुण धवनसोबत दिसणार 'ही' अभिनेत्री - Marathi News | Karan Johar's dream project this actress will be seen with Varun Dhawan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करण जोहरच्या ड्रीम प्रोजेक्टमध्ये वरुण धवनसोबत दिसणार 'ही' अभिनेत्री

करण जोहरच्या महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट 'रणभूमी' मध्ये वरुण धवन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. मात्र यात अभिनेत्री कोण असणार हे अजून नश्चित झालेले नव्हते. ...

Bigg Boss 12 : Exclusive : वरूण धवनची होणार ‘बिग बॉस’च्या घरात एंट्री; रंगणार रॅप! - Marathi News | Varun Dhawan's entry into Bigg Boss house; Rap to play! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 12 : Exclusive : वरूण धवनची होणार ‘बिग बॉस’च्या घरात एंट्री; रंगणार रॅप!

अनेक  किस्से, मैत्री, वाद-विवाद यांच्यामुळे एपिसोड्सची सर्वत्र चर्चा सुरू झालीय. आता मात्र, बिग बॉसच्या चाहत्यांसाठी आमच्याकडे एक बातमी आहे. ती म्हणजे बिग बॉसच्या घरात अभिनेता वरूण धवन एंट्री घेणार आहे. ‘सुई धागा’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तो घरात येण ...

अनुष्का शर्मा या सिनेमासाठी शिकली चपात्या बनवायला - Marathi News | Anushka Sharma learned to make chapatti for this movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनुष्का शर्मा या सिनेमासाठी शिकली चपात्या बनवायला

झी टीव्हीवरील 'इंडियाज्‌ बेस्ट ड्रामेबाझ' या रिएलिटी शोच्या मंचावर अभिनेता वरूण धवन आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा त्यांचा आगामी चित्रपट 'सुई-धागा'च्या प्रमोशनसाठी हजेरी लावणार आहेत. ...

Lokmat ने केला उद्योगक्षेत्रातील हिरकणींचा सन्मान सोहळा ! - Marathi News | Lokmat Women Entrepreneur Award 2018 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Lokmat ने केला उद्योगक्षेत्रातील हिरकणींचा सन्मान सोहळा !

या सोहळ्याला अभिनेत्री अनुष्का शर्मा व अभिनेता वरूण धवनने उपस्थिती लावून चारचाँद लावले. अनुष्का व वरुणच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन महिला उद्योजिकांचा सन्मान करण्यात आला. ...