वरुण धवन - बॉलिवूड दिग्दर्शक डेव्हिड धवन यांचा मुलगा वरुण धवन हा एक भारतीय सिने-अभिनेता आहे. २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटातून वरूणने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले. यानंतर मैं तेरा हीरो, हॅम्पी शर्मा की दुल्हनिया, बदलापूर, दिलवाले, ब्रद्रीनाथ की दुल्हनियां, जुडवा2, ऑक्टोबर , सुईधागा अशा अनेक चित्रपटांत तो झळकला. Read More
आकाश अंबानी व श्लोका मेहताचे लग्न आणि रिसेप्शनची सर्वत्र चर्चा आहे. बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी या शाही लग्नाला व रिसेप्शनला हजेरी लावली. या हायप्रोफाईल लग्नानंतर बॉलिवूडच्या आणखी एका ग्रॅण्ड वेडिंगची चर्चा सुरु झाली आहे. कुणाच्या तर वरूण धवन व न ...
कुस्तीसारख्या लोकप्रिय मैदानी खेळाला रूपेरी पडद्यावर यशस्वीपणे मांडणारे नितीन रोकडे ‘लोकल-व्हाया-दादर’मधून एक प्रेमकथा प्रेक्षकांसमोर घेऊन येत आहेत. ...
रेमो डिसूजाच्या नव्या चित्रपटाचे शूटींग सुरु झालेय. चित्रपटाचे नाव आणि प्रदर्शनाच्या तारखेचाही खुलासा झालाय. रेमोच्या या चित्रपटाचे नाव आहे,‘स्ट्रिट डान्सर 3’. ...