वरुण धवन - बॉलिवूड दिग्दर्शक डेव्हिड धवन यांचा मुलगा वरुण धवन हा एक भारतीय सिने-अभिनेता आहे. २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटातून वरूणने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले. यानंतर मैं तेरा हीरो, हॅम्पी शर्मा की दुल्हनिया, बदलापूर, दिलवाले, ब्रद्रीनाथ की दुल्हनियां, जुडवा2, ऑक्टोबर , सुईधागा अशा अनेक चित्रपटांत तो झळकला. Read More
‘स्त्री’चे अनपेक्षित यश पाहून मेकर्सनी लगेच ‘स्त्री’चा सीक्वल येणार, हे जाहीर केले आणि या चित्रपटाची तयारी सुरु झाली. आता याच सीक्वलबद्दल एक मोठी बातमी आहे. ...
‘कलंक’ या बहुप्रतिक्षीत चित्रपटाचे ‘फर्स्ट क्लास’ हे गाणे सध्या लोकांच्या ओठांवर आहे. वरूण धवन आणि कियारा अडवाणी यांच्यावर चित्रीत या गाण्याला एका आठवड्यात ५० लाखांवर व्ह्युज मिळाले आहेत. सोशल मीडियावरही हे गाणे जोरात आहेत. अशात भन्नाट नेटकऱ्यांना को ...