वरुण धवन - बॉलिवूड दिग्दर्शक डेव्हिड धवन यांचा मुलगा वरुण धवन हा एक भारतीय सिने-अभिनेता आहे. २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटातून वरूणने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले. यानंतर मैं तेरा हीरो, हॅम्पी शर्मा की दुल्हनिया, बदलापूर, दिलवाले, ब्रद्रीनाथ की दुल्हनियां, जुडवा2, ऑक्टोबर , सुईधागा अशा अनेक चित्रपटांत तो झळकला. Read More
अभिनेता वरूण धवन प्रत्येक भूमिकेसाठी किती मेहनत घेतो, हे नव्याने सांगायची गरज नाही. प्रत्येक सीनमध्ये जीव ओतण्यासाठी वरूण जीवाचे रान करतो. अर्थात त्याची हीच सवय कधीकधी त्याला महागात पडते. ...
‘स्ट्रिट डान्सर 3 डी’ हा चित्रपट आधी ८ नोव्हेंबर २०१९ला प्रदर्शित होणार होता. पण मागच्याच महिन्यांत या चित्रपटाच्या नव्या रिलीज डेटचा खुलासा झाला होता.चित्रपटाची रिलीज डेट ८ नोव्हेंबरवरून पुढील वर्षी २४ जानेवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आली होती. असे का? ...
बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार उदयाला येत आहेत, त्यापैकी कोणता कलाकार पुढे जाऊन मोठा, दिग्गज सुपरस्टार होईल असं वाटतं ?’ असा प्रश्न सलमानला विचारण्यात आला होता. यावेळी क्षणाचाही विलंब न लावता सलमानने सरळ वरुण धवनचं नाव घेतलं. त्याच्यामते पुढील काळामध्ये वर ...
बॉलिवूडच्या नव्या पिढीचा सर्वाधिक यशस्वी अभिनेता वरूण धवन याने काही दिवसांपूर्वी एका चित्रपटाची घोषणा केली होती. या चित्रपटाचे नाव तर ठरले नव्हते. पण दिग्दर्शक शशांक खेतान या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार होता. ...
वरूण धवन गर्लफ्रेंड नताशा दलालसोबत लग्नबेडीत अडकणार असल्याचे चर्चा सध्या सगळीकडे होत आहे. वरूण आणि नताशाच्या लग्नाबाबत वरूणचे वडील व दिग्दर्शक डेविड धवन यांनी नुकताच खुलासा केला आहे. ...
बॉलिवूड अभिनेता वरूण धवन एक उत्तम अभिनेता आहे, सोबतच एक उत्तम डान्सरही. पण खरे सांगायचे तर वरूण एक उत्तम अभिनेता व डान्सरसोबत एक उत्तम व्यक्तिही आहे. त्याची अॅक्टिंग आणि डान्सिंग स्किल तुम्ही पाहिलीच. आता तो किती चांगली व्यक्ती आहे, हेही तुम्हाला क ...