भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय? मनोज जरांगे यांच्या आरक्षण यात्रेत मराठा आंदोलकाचा हार्ट अटॅकने मृत्यू "तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन? पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमग्न; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर आमदाराच्या मुलाच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्या तरुणीचा लटलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० मृत्यू, भारतात... निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण अतिवृष्टी, पुराने सांगली जिल्ह्यात ४९७१ हेक्टरवरील पिकांना फटका; पंचनामे सुरू पुण्यातील व्यक्तीच्या घरावर परस्पर घेतलं कर्ज, 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय? "लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
वरूण धवन, मराठी बातम्या FOLLOW Varun dhawan, Latest Marathi News वरुण धवन - बॉलिवूड दिग्दर्शक डेव्हिड धवन यांचा मुलगा वरुण धवन हा एक भारतीय सिने-अभिनेता आहे. २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटातून वरूणने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले. यानंतर मैं तेरा हीरो, हॅम्पी शर्मा की दुल्हनिया, बदलापूर, दिलवाले, ब्रद्रीनाथ की दुल्हनियां, जुडवा2, ऑक्टोबर , सुईधागा अशा अनेक चित्रपटांत तो झळकला. Read More
बॉलिवूडची डान्सिंग सेन्सेशन नोरा फतेही हिच्या आयटम सॉन्गने बॉलिवूडमध्ये धुमाकूळ घातला आहे. ...
वरुणने एप्रिल- मे महिन्यात लग्नाचा कोणत्याच प्लॅन नसल्याचे सांगितले होते पण आता एक वेगळीच माहिती समोर येते आहे. ...
Varun Dhawan - Natasha Dalal's Wedding : येत्या एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये वरुण आणि नताशा लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत ...
नोरा फतेही लवकरच 'स्ट्रीट डान्सर थ्रीडी' चित्रपटात दिसणार आहे. ...
होय, ‘स्ट्रिट डान्सर 3 डी’चा दमदार ट्रेलर रिलीज झालाय. ...
शूटींगदरम्यान असे काही झाले की, क्षणभर सगळ्यांच्या हृदयाचे ठोके चुकले. ...
WWE ची महिला रेसलर चॅरलोट फ्लेअर आहे बॉलिवूडची खूप मोठी फॅन ...
बॉलिवूडची क्युट गर्ल आलिया भटने बोलता बोलता शिवी दिल्यामुळे तिला ट्रोल करण्यात आले आहे. ...