लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वरूण धवन

वरूण धवन, मराठी बातम्या

Varun dhawan, Latest Marathi News

वरुण धवन - बॉलिवूड दिग्दर्शक डेव्हिड धवन यांचा मुलगा वरुण धवन  हा एक भारतीय सिने-अभिनेता आहे.  २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटातून वरूणने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले. यानंतर मैं तेरा हीरो, हॅम्पी शर्मा की दुल्हनिया, बदलापूर, दिलवाले, ब्रद्रीनाथ की दुल्हनियां, जुडवा2, ऑक्टोबर , सुईधागा अशा अनेक चित्रपटांत तो झळकला.
Read More
 काय सांगता...? कोरोनाच्या विघ्नामुळे लांबले ‘या’ दोन बॉलिवूड कपलचे लग्न? - Marathi News | CoronaVirus Richa Chadha Ali Fazal Wedding Postponed Indefinitely-ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : काय सांगता...? कोरोनाच्या विघ्नामुळे लांबले ‘या’ दोन बॉलिवूड कपलचे लग्न?

जाणून घ्या कोण आहेत हे दोन कपल? ...

कोणत्याही बॉलिवूड स्टारपेक्षा जास्त मानधन घेतो हा दाक्षिणात्य सुपरस्टार - Marathi News | Prabhas fees for bollywood movies PSC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोणत्याही बॉलिवूड स्टारपेक्षा जास्त मानधन घेतो हा दाक्षिणात्य सुपरस्टार

या अभिनेत्याला प्रचंड लोकप्रियता असून जगभरात याचे फॅन्स आहेत. ...

एकीकडे लग्नाच्या चर्चा सुरु असतानाच, वरुण धवनला लागला साराचा लळा म्हणतो.... - Marathi News | Varun dhawan sara ali khan share romantic photos coolie no 1 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एकीकडे लग्नाच्या चर्चा सुरु असतानाच, वरुण धवनला लागला साराचा लळा म्हणतो....

Coolie No. 1 Movie : गेल्या काही दिवसांपासून वरुण धवनच्या लग्नाच्या चर्चांनी चांगलाच जोर धरला आहे. ...

‘कुली नं.१’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण; वरूण धवनने ‘असा’ सेलिब्रेट केला ‘रॅप अप डे’!! - Marathi News | Shooting of 'Coolie No.1' movie completed; Varun Dhawan Celebrates 'As' Wrap Up Day !! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘कुली नं.१’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण; वरूण धवनने ‘असा’ सेलिब्रेट केला ‘रॅप अप डे’!!

बॉलिवूडचा हॅण्डसम हंक अभिनेता वरूण धवन दोन गोष्टींसाठी खुप चर्चेत आहे. एक म्हणजे त्याच्या गर्लफ्रेंडसोबतच्या लग्नामुळे तर दुसरे म्हणजे ... ...

भूमिका जिवंत वाटण्यासाठी स्टार्सना करावे लागले ‘हे’ काम ! - Marathi News | Hard worker Actors in bollywood | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भूमिका जिवंत वाटण्यासाठी स्टार्सना करावे लागले ‘हे’ काम !

चित्रपटाला प्रेक्षकांच्या मनात आणि मेंदूत बसविण्यासाठी कलाकार जेव्हा आपली ओळख विसरुन त्या भूमिकेत पूर्णत: सामावून घेतात तेव्हा ती भूमिका जिवंत वाटल्याशिवाय राहत नाही. आज आपण अशाच काही स्टार्सबाबत जाणून घेऊया जे आपल्या भूमिकेसाठी स्वत:च्याच अस्तित्वाल ...

बॉलिवूडच्या या प्रसिद्ध अभिनेत्याच्या लग्नात आले कोरोना व्हायरसचे विघ्न ? - Marathi News | Varun dhawan natasha dalal wedding marriage date may 2020 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडच्या या प्रसिद्ध अभिनेत्याच्या लग्नात आले कोरोना व्हायरसचे विघ्न ?

करण जोहर या महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. ...

वरूण धवन आणि नताशाच्या लग्नाची संपूर्ण डिटेल्स वाचा एका क्लिकवर! - Marathi News | Varun dhawan natasha dalal summer wedding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वरूण धवन आणि नताशाच्या लग्नाची संपूर्ण डिटेल्स वाचा एका क्लिकवर!

Varun Dhawan And Natasha Dalal's Wedding : वरूण आणि नताशा डेस्टिनेशन वेडिंग करणार आहेत. ...

वरूण धवनच्या पुतणीचे हे ग्लॅमरस फोटो पाहून व्हाल खल्लास, बॉलिवूड बालांनाही देते मात - Marathi News | see glamours photos varun dhawan niece anjini dhawan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वरूण धवनच्या पुतणीचे हे ग्लॅमरस फोटो पाहून व्हाल खल्लास, बॉलिवूड बालांनाही देते मात

बॉलिवूडला एकापेक्षा एक हिट देणारा वरूण आता एक सुपरस्टार म्हणून ओळखला जातो. आता वरूणच्या घरात आणखी एक व्यक्ती सुपरस्टार बनण्याच्या तयारीत आहे. तिचे नाव काय तर अंजिनी धवन. ...