लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वरूण धवन

वरूण धवन, मराठी बातम्या

Varun dhawan, Latest Marathi News

वरुण धवन - बॉलिवूड दिग्दर्शक डेव्हिड धवन यांचा मुलगा वरुण धवन  हा एक भारतीय सिने-अभिनेता आहे.  २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटातून वरूणने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले. यानंतर मैं तेरा हीरो, हॅम्पी शर्मा की दुल्हनिया, बदलापूर, दिलवाले, ब्रद्रीनाथ की दुल्हनियां, जुडवा2, ऑक्टोबर , सुईधागा अशा अनेक चित्रपटांत तो झळकला.
Read More
हिला नवी नवरी कोण म्हणेल? वरूण धवनची ‘दुल्हनियां’ पाहून नेटकरी झाले निराश  - Marathi News | varun dhawan and natasha dalal wedding fans reacted seeing the actor bride | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हिला नवी नवरी कोण म्हणेल? वरूण धवनची ‘दुल्हनियां’ पाहून नेटकरी झाले निराश 

नताशाचा ब्राईडल लूक पाहून नेटक-यांनी दिल्या अशा कमेंट्स ...

बैंड वालों की कमी पूरी हो गई, वरुण धवनच्या लग्नातील करण जोहरचा अंदाज पाहून झाला ट्रोल - Marathi News | Karan Johar Trolled For His Weird Dress In Varun Dhawan Wedding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बैंड वालों की कमी पूरी हो गई, वरुण धवनच्या लग्नातील करण जोहरचा अंदाज पाहून झाला ट्रोल

करण जोहरने  बॅन्डवाल्यांची कमतरताच भरुन काढली आहे.  त्याचवेळी दुस-या एका युजरने म्हटले आहे की, वरुणच्या लग्नात करण जोहर डान्स करत धमाल करणार आहे. ...

पाहा, वरूण धवन व नताशा दलालच्या शाही लग्नाचे फोटो; पाहून म्हणाल, अतिसुंदर...! - Marathi News | Varun Dhawan-Natasha Dalal Wedding LIVE From Alibaug: Newly Married Couple Pose With Paps | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पाहा, वरूण धवन व नताशा दलालच्या शाही लग्नाचे फोटो; पाहून म्हणाल, अतिसुंदर...!

वरुण-नताशाने बांधली लग्नगाठ ...

आज नताशा बनणार वरूणची ‘दुल्हनिया’, समोर आला पहिला फोटो - Marathi News | varun dhawan natasha dalal wedding groom to be chills with his gang in alibaug view first click | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आज नताशा बनणार वरूणची ‘दुल्हनिया’, समोर आला पहिला फोटो

हा फोटो वरूण व नताशाच्या मेहंदी सरेमनीत क्लिक केला गेल्याचे म्हटले जात आहेत. ...

अभिनेता वरुण धवन आणि नताशा दलाल यांच्या लग्नाची तयारी, अलिबाग-सासवणे येथील ‘द मॅन्शन हाऊस’ मध्ये लगबग - Marathi News | Actor Varun Dhawan and Natasha Dalal's wedding preparations at The Mansion House in Alibag-Saswane | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेता वरुण धवन आणि नताशा दलाल यांच्या लग्नाची तयारी, अलिबाग-सासवणे येथील ‘द मॅन्शन हाऊस’ मध्ये लगबग

Varun Dhawan and Natasha Dalal's wedding : अलिबाग तालुक्यातील सासवणे येथील ‘द मॅन्शन हाऊस’ येथे हा विवाह समारंभ कुटुंबीय आणि काही मोजक्याच मित्रमंडळींच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. ...

वरुण-नताशा वेडिंगः वेन्यूच्या चारही बाजूला सुरक्षा रक्षक तैनात, कानाकोपऱ्यात लावले सीसीटीव्ही - Marathi News | Varun dhawan and natasha dalal wedding tight security cover and additional cctv cameras seen at wedding venue | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वरुण-नताशा वेडिंगः वेन्यूच्या चारही बाजूला सुरक्षा रक्षक तैनात, कानाकोपऱ्यात लावले सीसीटीव्ही

वरूण व नताशाचा लग्नसोहळा अतिशय खासगी असणार आहे. ...

लग्नापूर्वी दिसली नताशाच्या वेडिंग लेहंग्याची झलक, अलिबागसाठी रवाना झाली धवन फॅमिली - Marathi News | A glimpse of Natasha's wedding lehenga seen before the wedding, Dhawan family leaves for Alibag | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नापूर्वी दिसली नताशाच्या वेडिंग लेहंग्याची झलक, अलिबागसाठी रवाना झाली धवन फॅमिली

अभिनेता वरुण धवन आणि नताशा दलाल यांच्याकडे २२ जानेवारीपासून लग्नाच्या तयारीची लगबग सुरु झाली आहे. ...

वरुण धवन आणि नताशाच्या लग्नाला हे सेलिब्रेटी लावणार हजेरी, गेस्ट लिस्ट आली समोर - Marathi News | Varun dhawan natasha marriage guest list salman khan shah rukh khan katrina | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वरुण धवन आणि नताशाच्या लग्नाला हे सेलिब्रेटी लावणार हजेरी, गेस्ट लिस्ट आली समोर

23 जानेवारीला वरूण व नताशाची हळद व मेहंदी सेरेमनी आहे. ...