लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वरूण धवन

वरूण धवन, मराठी बातम्या

Varun dhawan, Latest Marathi News

वरुण धवन - बॉलिवूड दिग्दर्शक डेव्हिड धवन यांचा मुलगा वरुण धवन  हा एक भारतीय सिने-अभिनेता आहे.  २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटातून वरूणने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले. यानंतर मैं तेरा हीरो, हॅम्पी शर्मा की दुल्हनिया, बदलापूर, दिलवाले, ब्रद्रीनाथ की दुल्हनियां, जुडवा2, ऑक्टोबर , सुईधागा अशा अनेक चित्रपटांत तो झळकला.
Read More
Daddy On Duty! बाबा झाल्यानंतर पहिल्यांदाच कॅमेरासमोर दिसला वरुण धवन, लेकीचीही दिसली झलक - Marathi News | varun dhawan carry his baby girl after discharge from hospital watch video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Daddy On Duty! बाबा झाल्यानंतर पहिल्यांदाच कॅमेरासमोर दिसला वरुण धवन, लेकीचीही दिसली झलक

बाबा झाल्यानंतर पहिल्यांदाच वरुण धवन कॅमेऱ्यात कैद झाला आहे. वरुण धवनची पत्नी नताशाला नुकताच हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. ...

बेबी धवन! बाबा झाल्यानंतर वरुण धवनने केली पहिली पोस्ट, म्हणाला, 'आमची लेक...' - Marathi News | Baby Dhawan Varun Dhawan s first post after becoming a father thanks everyone who wished for mama and baby | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बेबी धवन! बाबा झाल्यानंतर वरुण धवनने केली पहिली पोस्ट, म्हणाला, 'आमची लेक...'

धवन कुटुंबात आनंदाचं वातावरण, वरुणची पहिली पोस्ट बघा. ...

लग्नानंतर ३ वर्षांनी वरुण धवन झाला बाबा, पत्नी नताशाने दिला गोंडस बाळाला जन्म - Marathi News | varun dhawan becomes father natasha dalal blessed with baby girl | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नानंतर ३ वर्षांनी वरुण धवन झाला बाबा, पत्नी नताशाने दिला गोंडस बाळाला जन्म

वरुण धवन आणि नताशा दलाल यांना कन्यारत्नाची प्राप्ती, लग्नानंतर ३ वर्षांनी झाले आईबाबा ...

वरुण धवनचा हिंदूजा रुग्णालयाबाहेरील व्हिडिओ व्हायरल, कोणत्याही क्षणी नताशा देणार गुडन्यूज! - Marathi News | Varun Dhawan s wife Natasha Dalal admitted in Hinduja Hospital any time she will give birth to a baby | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वरुण धवनचा हिंदूजा रुग्णालयाबाहेरील व्हिडिओ व्हायरल, कोणत्याही क्षणी नताशा देणार गुडन्यूज!

सध्या सोशल मीडियावर होणाऱ्या बाबाचा रुग्णालयाबाहेरील व्हिडिओ व्हायरल होतोय. ...

HBD Varun Dhawan : कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक आहे वरुण धवन; किती आहे नेटवर्थ? - Marathi News | HBD Varun Dhawan : Varun Dhawan net worth is Rs 381 crore : sea-facing flat in Mumbai to collection of luxurious cars | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :HBD Varun Dhawan : कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक आहे वरुण धवन; किती आहे नेटवर्थ?

वरुण धवन आजच्या पिढीतील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. ...

Video: IPL मॅचच्या ग्राऊंड स्टाफवर भडकला वरुण धवन; नेमकं प्रकरण काय? - Marathi News | Varun Dhawan lashed out at ground staff of IPL match when dog breaks out in the ground | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :IPL मॅचच्या ग्राऊंड स्टाफवर भडकला वरुण धवन; नेमकं प्रकरण काय?

परवाच्या मुंबई विरुद्ध गुजरात IPL मॅचदरम्यान एक कुत्रा मैदानात धावतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला ...

WPL 2024: महिला प्रीमिअर लीगच्या उद्घाटनात 'बॉलिवूडचा तडका', स्टार्स वाढवणार शोभा - Marathi News | Bollywood actors Karthik Aaryan, Siddharth Malhotra, Tiger Shroff and Varun will perform at the WPL 2024 opening ceremony  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महिला प्रीमिअर लीगच्या उद्घाटनात 'बॉलिवूडचा तडका', स्टार्स वाढवणार शोभा

WPL 2024 opening ceremony: २३ तारखेपासून महिला प्रीमिअर लीगचा थरार रंगणार आहे. ...

कुणी तरी येणार येणार गं...! वरूण धवन होणार बाबा; फोटो शेअर करत दिली खुशखबर - Marathi News | Bollywood actor Varun Dhawan is going to be a father soon and his wife Natasha Dalal is pregnant, see photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कुणी तरी येणार येणार गं...! वरूण धवन लवकरच होणार बाबा, पाहा फोटो

Varun Dhawan And Natasha Dalal: बॉलिवूड अभिनेता वरूण धवन लवकरच बाबा होणार आहे. ...