शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

वारकरी

वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे. ही वारी आषाढ आणि कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशी अशा दोन्ही वेळा होते. आता वारीला सुरुवात झाली आहे. आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुका आणि देहू येथून संत तुकाराम महाराज यांच्या पादुका पालखीत ठेवून ती पालखी रथातून पंढरपूर येथे मार्गस्थ होते. एकादशी आणि इतर पवित्र दिवशी नित्यनेमाने पंढरपूरला जाणे म्हणजेच वारी होय. जो नियमित वारी करतो तो वारकरी. 

Read more

पुणे : Narendra Modi: जो भंग होत नाही तो 'अभंग', देहूतून PM मोदींनी सांगितली संतांची शिकवण

पुणे : नरेंद्र मोदींचा देहू दौरा: वारकरी संप्रदायाच्या पंतप्रधानांकडे 'या' मागण्या

जळगाव : नारदाच्या गादीवर पाय ठेवणाऱ्या पोलीस निरीक्षकांनी मागितली माफी

सोलापूर : Pandharpur: निर्बंध उठले, वारकरी पोहोचले; कोरोनानंतर प्रथमच 8 लाख भाविक पंढरीत जमले

धुळे : प्रसिद्ध कीर्तनकार ताजोद्दीन महाराज यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; कीर्तन सुरू असताना देह ठेवला

मुंबई : अडचणीतील वारकऱ्यांना महिन्याला 5 हजारांचं मानधन, देशमुख यांची मोठी घोषणा

नाशिक : संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ पालखी प्रस्थान

ठाणे : पंढरपूर वारी बंद विरोधात भिवंडीमध्ये विश्व हिंदू परिषद आणि वारकरी संप्रदायाचे आंदोलन  

सोलापूर : पायी वारीसाठी फक्त दोन वारकऱ्यांना परवानगी, पंढरपुरात १७ ते २५ जुलैदरम्यान संचारबंदी

नाशिक : इगतपुरी तालुका वारकरी मंडळाची कार्यकारीणी जाहीर