शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित शाह जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावत आहेत"; काँग्रेसच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल
2
अमेरिका पुन्हा हादरली! बर्थडे पार्टीत अंदाधुंद गोळीबार; २७ जणांना लागल्या गोळ्या, एकाचा मृत्यू
3
"निवडणुकीसाठी मी तयार नव्हतो पण..."; चंद्रपूरच्या एक्झिट पोलनंतर मुनगंटीवारांचे सूचक विधान
4
इंडिया आघाडी किती जागा जिंकणार? राहुल गांधी म्हणाले, "सिद्धू मुसेवालाचे गाणे ऐका, कळेल.."
5
मनोज तिवारी आणि कन्हैया कुमार यांच्यात कोण जिंकणार?; एक्झिट पोलने सांगितला आकडा
6
दिग्गज फुटबॉलपटू बायचुंग भुतिय यांना 'रेड कार्ड', राजकीय मैदानात मतदारांनी पुन्हा नाकारले...
7
'माझे एज आहे 17, रस्त्यावर लोकांना खतरा' पोर्शे कार अपघातावर आरजे मलिष्काचं नवं रॅप साँग ऐकलंत का?
8
एक्झिट पोलमध्ये भाजपला प्रचंड बहुमत; प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
9
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा अरुणाचल प्रदेशमध्ये डंका; दोन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकीत 'हे' पक्ष आघाडीवर
10
स्ट्रगलच्या काळात राजकुमार रावची झालेली १० हजारांची फसवणूक, असं काय घडलं होतं?
11
Arvind Kejriwal : "जेलमध्ये तुमचे केजरीवाल..."; सरेंडर करण्याआधी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं शेड्यूल
12
"फोडाफोडीचं राजकारण जनतेला अमान्य’’, एक्झिट पोलनंतर एकनाथ खडसेंचा भाजपाला टोला
13
आम्हाला फक्त भारताविरूद्धच नाहीतर वर्ल्ड कप देखील जिंकायचाय - बाबर आझम
14
"कठीण प्रसंग येतातच, मी पळ काढणार नाही", Hardik Pandya ने सांगितला खडतर प्रवास
15
कंगना, कन्हैया, संबित पात्रा, अन्नामलाई, विशाल पाटील यांच्या हॉट सिटवर असा आहे एक्झिट पोल
16
'मालवणच्या समुद्रकिनारी तब्बूचा फोन...', छाया कदम यांनी सांगितला मजेशीर किस्सा
17
इंडिया आघाडीला महाराष्ट्र, बिहार, कर्नाटकात धक्कादायक आकडे; एक्झिट पोलमध्ये विरोधी पक्षांनी 'या' राज्यात मारली बाजी
18
अभिनेता आस्ताद काळेने लिव्ह-इन रिलेशनशीप अन् पीजीमध्ये राहणाऱ्या तरुणाईला दिला 'हा' मोलाचा सल्ला
19
टीम इंडियाचा स्टार अय्यर अडकला विवाहबंधनात; 'श्रुति'ला बनवले आयुष्याचा जोडीदार
20
"टूथब्रश न्यायला विसरु नका कारण..."; तुरुंगात जाण्यापूर्वी केजरीवालांना परेश रावलचा सल्ला

पंढरपूर वारी बंद विरोधात भिवंडीमध्ये विश्व हिंदू परिषद आणि वारकरी संप्रदायाचे आंदोलन  

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2021 4:33 PM

या आंदोलनात वारकरी भजन करीत, भगव्या पताका नाचवीत सहभागी झाले होते. त्यानंतर उप विभागीय कार्यालयासमोर गोल रिंगण करून आंदोलन करीत आपल्या मागण्यांचे लेखी निवेदन प्रांताधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.

 

भिवंडी - महाराष्ट्राचे आराध्य दैवत समजल्या जाणाऱ्या पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनाची ओढ लाखो वारकऱ्यांना असते. त्यासाठीच आषाढी वारीत लाखो वारकरी टाळ मृदुगाच्या गजरात पायी निघत असतात. परंतु कोरोना संक्रमणामुळे मागील वर्षापासून वारीस मनाई करण्यात आली आहे. 

त्यामुळे लाखो वारकऱ्यांचा हिरमोड होत असून मोजक्या वारकऱ्यांसह पायी वारीस परवानगी द्यावी, तसेच ह. भ. प. बंड्यातात्या कराडकर यांची स्थानबद्धतेतून सुटका करावी या मागणीसाठी शनिवारी भिवंडीत विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व वारकरी संप्रदाय यांनी कल्याण नाका येथील साक्रा देवी मंदिर ते उपविभागीय अधिकारी कार्यालयापर्यंत प्रतिकात्मक दिंडी काढून राज्य शासनाच्या निर्णयाचा निषेध केला .

विश्व हिंदू परिषदेचे प्रमुख पदाधिकारी अॅड मनोज रायचा, भिवंडी शहराध्यक्ष देवराज राका, प्रमिला भोईर ,मुरलीधर  नांदगावकर ,बजरंग दल संयोजक दादा गोसावी ,हभप मनोहर महाराज वडजे, हभप सुनील महाराज नाईक,डॉ.दिनकर नाईक ,दुर्गा वहिनीच्या संध्या त्रिपाठी ,मातृशक्तीच्या जयश्री पिंपळे ,बाबूलाल पुरोहित ,वैभव महाडिक ,विजय गुप्ता, पंकज गुप्ता ,कृष्णा माने ,समीर पटेल यांसह वारकरी संप्रदाय, विश्व हिंदू परिषद व बजरंग दल कार्यकर्ते सहभागी झाले होते. 

या आंदोलनात वारकरी भजन करीत, भगव्या पताका नाचवीत सहभागी झाले होते. त्यानंतर उप विभागीय कार्यालयासमोर गोल रिंगण करून आंदोलन करीत आपल्या मागण्यांचे लेखी निवेदन प्रांताधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. 

टॅग्स :Pandharpur Wariपंढरपूर वारीthaneठाणेbhiwandiभिवंडीvarkariवारकरी