वाराणसी शहराचं नाव ऐकताच आपल्या डोळ्यांसमोर उभं राहतं भगवान शंकराचं म्हणजेच, काशी विश्वनाथाचं मंदिर. याव्यतिरिक्त आपण सारेच जाणतो की, भगवान शंकराचं शहर म्हणून ओळख असणारं काशी मंदिरांसाठी ओळखलं जातं. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज आपल्या वाराणसी या लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर असून, तेथे भाजपाच्या सदस्य नोंदणी अभियानाची सुरुवात करताना त्यांनी देशाला पाच ट्रिलीयन डॉलरची बनवण्याच्या संकल्पाचा पुनरुच्चार केला. ...
तेज बहादूर यांचे वकील प्रशांत भूषण यांनी म्हटले आहे की, ते निवडणुकीला कोणत्याही प्रकारे आव्हान देत नाही आहेत. आमचे म्हणणे केवळ इतकेच आहे की, त्यांची उमेदवारी गैरपद्धतीने रद्द करण्यात आली आहे ...
भाजप पक्षाच्या नेतेमंडळीनी आपल्या नावासमोर चौकिदार असा उल्लेख केला. मोदींनी आपल्या आपल्या अनेक सभेत, मी देशाचा चौकीदार असल्याचे बोलून दाखवले होते. त्याला उत्तर देत, राहुल गांधीने 'चौकीदार चोर है' असा टोला लागवला होता. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात सु ...