8 People Died In Varanasi Due To Black Fungus : ब्लॅक फंगसमुळे 32 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. भयंकर प्रकार म्हणजे ऑपरेशन करून 30 रुग्णांचे डोळे काढावे लागले आहेत. ...
रिक्षामध्ये ऑक्सिजन सिलेंडर घेऊन बाळासह कुटुंब रुग्णालयातील बेडसाठी भटकंती करत राहिले. मात्र, येथेही व्हेंटीलेटर नसल्याचे कारण देत त्यांना रुग्णालयातून परत पाठविण्यात आले. ...
उन्नाव, कनौज, कानपूर, रायबरेली यांच्या पाठोपाठ आता संगमनगरी अशी ओळख असलेल्या प्रयागराजमध्ये असलेल्या गंगा नदीच्या तिरावर अनेक मृतदेह पुरण्यात आले आहेत. ...
संजय शुक्ला हे मूळ आझमगढचे रहिवाशी होते, सोमवारी रात्री पत्नीसोबत त्यांनी जेवण केले. त्यानंतर, ते आपल्या रुममध्ये निघून गेले. मात्र, रात्री उशिरा त्यांच्या खोलीतून गोळी चालविल्याचा आवाज आला. ...