ज्ञानवापी प्रकरणामुळे वझुखाना सील करण्यात आला आहे. यामुळे आज शुक्रवारच्या नमाज पठनासाठी मशिदीत मोठ्या संख्येने येऊ नये, असे आवाहन अंजुमन इंतजामिया मशीद कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे. ...
Kashi Vishwanath Gyanvapi Survey : अजय मिश्रा यांनी 6 मे आणि 7 मे रोजी केलेल्या सर्व्हेचा अहवाल न्यायालयात सादर केला आहे. त्यावेळी ते एकटेच कोर्ट कमिश्नर होते. यावेळी व्हिडिओग्राफीही करण्यात आली होती. हा डेटाही न्यायालयात सादर करण्यात आला आहे. ...