लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाराणसी

वाराणसी, मराठी बातम्या

Varanasi, Latest Marathi News

मुस्लीम RSS मध्ये येऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, सर्व भारतीयांचे स्वागत, पण...! ठेवली अशी अट - Marathi News | Can Muslims join RSS Mohan Bhagwat said, all Indians are welcome, but fulfill this condition in varanasi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुस्लीम RSS मध्ये येऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, सर्व भारतीयांचे स्वागत, पण...! ठेवली अशी अट

यावेळी, भागवत यांनी जातीय भेदभाव नष्ट करण्यासंदर्भात, पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेसह अनेक मुद्यांवर आपले मत व्यक्त करत, एक बलशाली समाज निर्माण करण्यासंदर्भात भाष्य केले. ...

काशी आणि मथुरेसाठी आंदोलनात सहभागी होऊ शकतात स्वयंसेवक; संघाची मोठी भूमिका  - Marathi News | Volunteers can participate in the movement for Kashi and Mathura rss general  secretary  dattatreya  hosabale | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काशी आणि मथुरेसाठी आंदोलनात सहभागी होऊ शकतात स्वयंसेवक; संघाची मोठी भूमिका 

"तेव्हा (१९८४), विश्व हिंदू परिषद, साधू आणि संतांनी तीन मंदिरांसंदर्बभात भाष्य केले होते. जर स्वयंसेवकांचा एक वर्ग या तीन मंदिरांच्या (अयोध्या में राम जन्मभूमि मिलाकर) पार्श्वभूमीवर एकत्रित येत असेल, तर आम्ही त्यांना अडवणार नाही." ...

मराठमोळ्या अभिनेत्रीने तिसऱ्यांदा केलं केशदान; व्हिडिओ शेअर करत म्हणाली, "सगळा दिखावा..." - Marathi News | Marathi actress meinal vaishav donates her hair in kashi varanasi as spiritual practice | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठमोळ्या अभिनेत्रीने तिसऱ्यांदा केलं केशदान; व्हिडिओ शेअर करत म्हणाली, "सगळा दिखावा..."

केशदान करण्यामागे कोणतंही कारण नसून.. काय म्हणाली अभिनेत्री? ...

Varanasi Boat Accident: मोठी दुर्घटना! वाराणसीमध्ये ६० प्रवाशांनी भरलेली बोट उलटली, शोधमोहिम सुरू - Marathi News | Big incident A boat full of people capsized in Varanasi 60 people were travelling Search operation underway | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी दुर्घटना! वाराणसीमध्ये ६० प्रवाशांनी भरलेली बोट उलटली, शोधमोहिम सुरू

Varanasi Boat Accident: गंगेच्या मध्यभागी मान मंदिर घाट जवळ शुक्रवारी प्रवाशांनी भरलेली बोट उलटली. बचाव सुरू आहे. ...

म्युनिसिपल बाँड्स म्हणजे काय? सामान्यांना कसा होतो फायदा? या पालिकेने जारी केले १५० कोटींचे रोखे - Marathi News | prayagraj varanasi and agra issue inr 150 crore municipal bonds | Latest business News at Lokmat.com

व्यापार :म्युनिसिपल बाँड्स म्हणजे काय? सामान्यांना कसा होतो फायदा? या पालिकेने जारी केले १५० कोटींचे रोखे

Municipal Bonds : नुकतेच प्रयागराज, वाराणसी आणि आग्रा महापालिकेने म्युनिसिपल बाँड्स जारी केले आहेत. मात्र, हे रोखे कशासाठी जारी केले जातात. याचा सामान्य लोकांना काय फायदा? ...

मुलांनी ८० कोटींची प्रॉपर्टी बळकावली; वडिलांचा वृद्धाश्रमात मृत्यू, अंत्यसंस्कारास दिला नकार - Marathi News | shrinath khandelwal died in old age home he was writer | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुलांनी ८० कोटींची प्रॉपर्टी बळकावली; वडिलांचा वृद्धाश्रमात मृत्यू, अंत्यसंस्कारास दिला नकार

एक मुलगा बिझनेसमन आहे आणि मुलगी सर्वोच्च न्यायालयात वकील आहे. त्यांच्या मुलांनी त्यांच्याकडून कोट्यवधींची संपत्ती हिसकावून घेतली आणि ते आजारी पडल्यावर त्यांना असंच रस्त्यावर सोडल्याचं म्हटलं जात आहे. ...

नववर्षानिमित्त अयोध्या अन् वाराणसीत अलोट गर्दी; लाखो भाविकांनी घेतले दर्शन - Marathi News | Ayodhya-Varanasi: Huge crowd in Ayodhya and Varanasi on the occasion of New Year; Lakhs of devotees had darshan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नववर्षानिमित्त अयोध्या अन् वाराणसीत अलोट गर्दी; लाखो भाविकांनी घेतले दर्शन

Ayodhya-Waranasi :रामलला आणि बाबा काशी विश्वनाथांच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांनी रांग लावली. ...

वाराणसीच्या मुस्लिमबहुल भागात आढळले 250 वर्षे जुने शिवमंदिर; हिंदूंनी केली पूजेची मागणी - Marathi News | 250-year-old Shiva temple found in Muslim-majority area of Varanasi; Demand for worship | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वाराणसीच्या मुस्लिमबहुल भागात आढळले 250 वर्षे जुने शिवमंदिर; हिंदूंनी केली पूजेची मागणी

जागा आमच्या मालकीची, पण हिंदूंनी पूजा करावी, आम्हाला हरकत नाही; मुस्लिम कुटुंबाची प्रतिक्रिया ...