लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
व्हॅनिला स्ट्रोबेरी अँड चॉकलेट

व्हॅनिला स्ट्रोबेरी अँड चॉकलेट, फोटो

Vanilla strawberry and chocolate movie, Latest Marathi News

‘अआइई एन्टरटेंन्मेंट’ निर्मित ‘व्हॅनिला स्ट्रोबेरी अँड चॉकलेट’ या आगामी मराठी चित्रपटात त्यांची एक वेगळीच भूमिका पहायला मिळणार आहे. माथेरानमध्ये पर्यटकांना घोड्यावरून सैर घडवून आणणाऱ्या बाबू पवार या घोडेस्वाराची भूमिका त्यांनी या चित्रपटात साकारली आहे. या भूमिकेसोबतच वडील आणि मुलीच्या नात्याचं हळवं रूपसुद्धा प्रेक्षकांना यात पहायला मिळणार आहे. येत्या १६ नोव्हेंबरला ‘व्हॅनिला स्ट्रोबेरी अँड चॉकलेट’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Read More