लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वंदना गुप्ते

वंदना गुप्ते, मराठी बातम्या

Vandana gupte, Latest Marathi News

फणसाची भाजी करायची होती, पण फणसच घ्यायला विसरले आनंद इंगळे,चॅलेज कसं पार पाडणार? - Marathi News | Anand ingle's interesting fact, he forgot Jackfruit wanted to make jackfruit vegetable, check details | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फणसाची भाजी करायची होती, पण फणसच घ्यायला विसरले आनंद इंगळे,चॅलेज कसं पार पाडणार?

आगामी भागात आनंद इंगळे (Anand ingle), वंदना गुप्ते (Vandana Gupte) आणि जयवंत वाडकर (Jaywant Wadkar) यांच्यात चुरस रंगणार आहे. महाराज म्हणजेच प्रशांत दामले हे या तिन्ही कलाकारांना त्यांच्या आवडीचे पदार्थ करायचं आव्हान देणार आहेत. ...

'करायला गेले पुरणपोळी अन् झाली भाकरी'; वंदना गुप्तेंनी सांगितला फसलेल्या पदार्थाचा भन्नाट अनुभव - Marathi News | new marathi tv show mast majedar kitchen kalakar vandan gupte share her cooking experience | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'करायला गेले पुरणपोळी अन् झाली भाकरी'; वंदना गुप्तेंनी सांगितला भन्नाट अनुभव

Vandan gupte: सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ झी मराठीने त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर शेअर केला  आहे. यात वंदना गुप्ते, श्रेया बुगडे अशा अनेक दिग्गज कलाकारांनी त्यांचा फसलेल्या पदार्थांचा किस्सा सांगितला आहे. ...

मराठी चित्रपटसृष्टीतील 'या' आहेत सेलिब्रेटी सिस्टर्स, जाणून घ्या त्यांच्याबद्दल - Marathi News | These are the celebrity sisters in Marathi cinema, find out about them | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठी चित्रपटसृष्टीतील 'या' आहेत सेलिब्रेटी सिस्टर्स, जाणून घ्या त्यांच्याबद्दल

मराठी कलाविश्वात जशी स्टार्स आणि स्टार किड्सची जोडी आपल्याला पाहायला मिळते, तशीच सख्या बहिणींची जोडीही मनोरंजन क्षेत्रात काम करत आहेत. ...

पुष्कर जोग लंडनमध्ये करतोय या चित्रपटाचं शूटिंग, झळकणार ह्या कलाकारांसोबत - Marathi News | Pushkar Jog is shooting in London with the cast | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पुष्कर जोग लंडनमध्ये करतोय या चित्रपटाचं शूटिंग, झळकणार ह्या कलाकारांसोबत

पुष्कर जोगने इंस्टाग्रामवर लंडनमधील शूटिंगच्या दरम्यानचे फोटो शेअर केले आहेत. ...

‘६६ सदाशिव'चा म्युझिक लाँच सोहळा संपन्न - Marathi News | 66 sadashiv movie music launch | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘६६ सदाशिव'चा म्युझिक लाँच सोहळा संपन्न

’६६ सदाशिव’ या चित्रपटाचा पोस्टर, टीजर आणि म्युझिक लाँच सोहळा दिमाखात संपन्न झाला. चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन योगेश देशपांडे यांचे आहे. ...

वंदना गुप्ते गठबंधन मध्ये दिसणार या भूमिकेत - Marathi News | vandana Gupte entry in Gathbandhan serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वंदना गुप्ते गठबंधन मध्ये दिसणार या भूमिकेत

मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये वंदना गुप्ते यांची गणना केली जाते आणि आता त्या एका हिंदी मालिकेत झळकणार आहेत. ...