लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वंदना गुप्ते

Vandana Gupte News in Marathi | वंदना गुप्ते मराठी बातम्या

Vandana gupte, Latest Marathi News

"अजून एकही दिवस जात नाही तुझ्या आठवणीशिवाय..."; आई माणिक वर्मांसाठी वंदना गुप्तेंची भावुक पोस्ट - Marathi News | Vandana Gupte emotional post for mother Manik Verma death anniversary | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अजून एकही दिवस जात नाही तुझ्या आठवणीशिवाय..."; आई माणिक वर्मांसाठी वंदना गुप्तेंची भावुक पोस्ट

माणिक वर्मांची आज पुण्यतिथी. त्यानिमित्त त्यांची मुलगी आणि अभिनेत्री वंदना गुप्तेंनी आईसाठी लिहिलेली खास पोस्ट चर्चेत आहे ...

वंदना गुप्तेंना भेटला अवली फॅन! चक्क फरशीवर घेतली सही, अभिनेत्री म्हणाली- "मला जरा आश्चर्य वाटलं कारण..." - Marathi News | fan get signature of marathi actress vandana gupte on tile shared experience | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वंदना गुप्तेंना भेटला अवली फॅन! चक्क फरशीवर घेतली सही, अभिनेत्री म्हणाली- "मला जरा आश्चर्य वाटलं कारण..."

नाटकाच्या प्रयोगादरम्यान वंदना गुप्ते यांना एक वेगळाच अनुभव आला. एका चाहत्याने वंदना गुप्ते यांची चक्क फरशीवर सही घेतली. याचा अनुभव त्यांनी शेअर केला आहे.  ...

पावसात घसरुन पडल्याने ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते जखमी, 'कुटुंब कीर्रतन' नाटकाचे पुढील प्रयोग रद्द - Marathi News | Veteran actress Vandana Gupte injured after falling on rain Kutumba Kirtan natak show cancel | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पावसात घसरुन पडल्याने ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते जखमी, 'कुटुंब कीर्रतन' नाटकाचे पुढील प्रयोग रद्द

वंदना गुप्तेंनी त्यांना झालेल्या दुखण्याबद्दल सोशल मीडियावर सांगितलं आहे. त्यामुळे चाहत्यांनी त्यांना काळजी घेण्याचा सल्ला दिलाय ...

बाळासाहेब ठाकरे मराठी कलाविश्वातील या प्रसिद्ध अभिनेत्रीला म्हणायचे 'भूत', खुद्द तिनेच केला खुलासा - Marathi News | Vandana Gupte opens up about her relationship with Balasaheb Thackeray | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाळासाहेब ठाकरे मराठी कलाविश्वातील या प्रसिद्ध अभिनेत्रीला म्हणायचे 'भूत', खुद्द तिनेच केला खुलासा

Vandana Gupte And Balasaheb Thackeray: एका मुलाखतीत वंदना गुप्ते यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. ...

"नाटकाचा प्रयोग संपला आणि चाहत्याने थेट लग्नाची मागणीच घातली...", वंदना गुप्तेंनी सांगितला मजेशीर किस्सा  - Marathi News | marathi actress vandana gupte told a funny story in interview a drama experiment ended and the fan directly proposed to marriage her know about this | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"नाटकाचा प्रयोग संपला आणि चाहत्याने थेट लग्नाची मागणीच घातली...", वंदना गुप्तेंनी सांगितला मजेशीर किस्सा 

अभिनेत्री वंदना गुप्ते  (Vandana Gupte) यांचं नाव मराठी सिनेसृष्टीत मोठ्या अदबीने घेतलं जातं. ...

"मला गाडीतून खाली उतरायला लावलं, कारण.."; वंदना गुप्तेंनी सांगितली राज ठाकरेंची खास आठवण - Marathi News | Vandana Gupte shares a funny memory of Raj Thackeray mns chief uddhav thackeray | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला गाडीतून खाली उतरायला लावलं, कारण.."; वंदना गुप्तेंनी सांगितली राज ठाकरेंची खास आठवण

वंदना गुप्ते राज ठाकरेंबद्दल काय म्हणाल्या. मुलाखतीत सांगितलेल्या प्रसंगाची चर्चा आहे. काय घडलेलं नेमकं? ...

Vandana Gupte : 'क्योंकी की सास भी कभी बहू थी'ची वंदना गुप्तेंना मिळालेली ऑफर! मग का दिला नकार? - Marathi News | marathi actress vandana gupte received an offer for kyunki ki saas bhi kabhi bahu thi serial then why did she refuse know the reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'क्योंकी की सास भी कभी बहू थी'ची वंदना गुप्तेंना मिळालेली ऑफर! मग का दिला नकार?

Vandana Gupte : "मला खूप प्रेशराईज करण्यात आलं, पण...", 'क्योंकी की सास...' साठी वंदना गुप्तेंना मिळालेली ऑफर, खुलासा करत म्हणाल्या... ...

"बाबा! नाटक सुरु करतोय, आशीर्वाद द्या.."; प्रत्येक प्रयोगाआधी संकर्षण न चुकता करतो 'ही' गोष्ट, तुम्हीही कराल कौतुक - Marathi News | actor sankarshan karhade phone call to his dad before every marathi natak prayaog | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"बाबा! नाटक सुरु करतोय, आशीर्वाद द्या.."; प्रत्येक प्रयोगाआधी संकर्षण न चुकता करतो 'ही' गोष्ट, तुम्हीही कराल कौतुक

संकर्षण कऱ्हाडेचा हा कधीही न ऐकलेला खास किस्सा वाचून तुम्हीही व्हाल भावुक. इतकंच नव्हे त्याच्याविषयीचा आदर आणखी वाढेल ...