राज्यसभेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी शिवसेनेने अनिल देसाई यांच्या नावाची घोषणा केली असताना मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसनेही वंदना चव्हाण यांना पुन्हा एकदा संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. ...
भारतीय जनता पक्षाचा महानगरपालिकेतील एक वर्षांचा कारभार बघितला तर केवळ फसव्या घोषणांची वर्षपूर्ती झाली आहे, अशी टीका राष्ट्रवादीच्या खासदार वंदना चव्हाण यांनी केली आहे. ...
फर्ग्युसन महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी खासदार वंदना चव्हाण यांच्याकडे महाविद्यालयातील समस्यांची तक्रार केली. राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी संघटनेच्या पुणे शाखेने कॉफी विथ स्टुंडट या उपक्रमांतर्गत त्यांची विद्यार्थ्यांशी भेट घडवून आणली ...
चर्चा न करता मालधक्का बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला ही दुर्दैवी बाब आहे. या निर्णयाचा पुनर्विचार करावा अशी मागणी खासदार व राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्ष वंदना चव्हाण यांनी रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्याकडे केली आहे. ...
राजाराम पूल ते म्हात्रे पूलदरम्यान मुठा नदीकाठच्या भागातील ‘ग्रीन बेल्ट’चे (हरित पट्टा) आरक्षण वगळून हा भाग निवासी करण्याच्या प्रक्रियेला विरोध करण्याबाबतचे पत्र खासदार वंदना चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले. ...