महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या बालगंधर्व रंगमंदिराच्या मूळ वास्तुला धक्का न लावता पुनर्विकास झाला पाहिजे.... ...
पक्षाच्या विद्यमान शहराध्यक्ष खासदार वंदना चव्हाण यांनी दुसऱ्यांदा खासदार झाल्यानंतर लगेचच शहराध्यक्षपदावरून मुक्त करण्याची विनंती पक्षाला केली होती. ...
ईव्हीएम हटाअाे लाेकशाही बचाअाे अशा घाेषणा देत काॅंग्रेस व राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या वतीने पुणे स्टेशन येथील अांबेडकर पुतळ्याजवळ अांदाेलन करण्यात अाले. ...
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी , आॅरा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल आणि माजी सरपंच स्व. संभाजीनाना बेलदरे सामाजिक ट्रस्टतर्फे जागतिक आरोग्य दिनानिमित्त आरोग्य शिबिराचे आयोजन भारती विद्यापीठ परिसरात करण्यात आले होते. ...